Homeताज्या बातम्याअटवाडे येथील पशु वैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामावर स्थगितीची  गोकुळ करवलेंची मागणी

अटवाडे येथील पशु वैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामावर स्थगितीची  गोकुळ करवलेंची मागणी

रावेर दि . 11 (प्रतिनिधी) : तालुक्यातील अटवाडे येथे सुरू असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीच्या बांधकामावर तात्काळ स्थगिती देण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य गोकूळ भाऊराव करवले यांनी केली आहे. याबाबत त्यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती रावेर यांना लेखी अर्ज दिला आहे. परंतु गटविकास अधिकारी यांनी तक्रारीची अद्याप पर्यंत दखल घेतलेली नाही .

अटवाडे येथे पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम सध्या लेंटर लेव्हलपर्यंत पूर्ण झाले असून स्लॅब टाकण्याचे काम बाकी आहे. मात्र या बांधकामासाठी शासनाकडून किती निधी मंजूर झाला आहे, काम पूर्ण करण्यासाठी किती कालावधी निश्चित आहे तसेच बांधकामाच्या इस्टिमेटमध्ये कोणत्या बाबींचा समावेश आहे याबाबत ग्रामपंचायत कडे कोणती ही माहिती उपलब्ध नसल्याचे गोकुळ करवले यांनी अर्जात नमूद केले आहे.

तसेच प्रत्यक्ष पाहणी दरम्यान बांधकामासाठी वापरले जाणारे सिमेंट, वाळू, गिट्टी व इतर साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याची शंका निर्माण होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात ठेकेदाराकडे साहित्याच्या चाचणी अहवालाबाबत विचारणा केली असता समाधानकारक माहिती मिळालेली नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

सदर बांधकामाच्या गुणवत्तेबाबत शंका असल्याने तांत्रिक तपासणी होई पर्यंत काम तात्काळ थांबविण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या बाबतची प्रत जिल्हा परिषद जळगाव येथील मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA) यांना ही पाठविण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

रावेर-पुनखेडा-पातोंडी मार्गाची दुरवस्था; डांबरीकरणाच्या विलंबामुळे नागरिक संतप्त खड्डे, सैल खडी आणि उडणाऱ्या धुळीमुळे...

0
रावेर, दि. 30 (प्रतिनिधी)- पुनखेडा-पातोंडी या महत्त्वाच्या मार्गाचे काम अपूर्ण राहिल्याने नागरिक आणि शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे...

बुऱ्हाणपूर – अंकलेश्वर महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीला ऐतिहासिक यश…

0
रावेर दि .29 (प्रतिनिधी )  बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे तसेच रावेर शहरात महिलांसाठी ठिकठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत या...

error: Content is protected !!