Homeसामाजिकमुक्ताईनगरात वर्षावासाच्या कार्यक्रमाची सांगता

मुक्ताईनगरात वर्षावासाच्या कार्यक्रमाची सांगता

मुक्ताईनगर दि . 13 (प्रतिनिधी ) मुक्ताईनगर येथील श्री कॉलनीत पूर्णत:महिलांनी आयोजित केलेल्या वर्षावासाच्या कार्यक्रमाची सांगता शनिवार (दी.११/१०/२०२५) रोजी करण्यात झाली.

श्री कॉलनीत आंबेडकरी समूहातील बौद्ध महिलांनी एकत्र येत वर्षावासाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म ‘ या ग्रंथाचे सामूहिक वाचन महिलांकडून करण्यात आले होते.

समारोपाच्या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे, पुषा सपकाळे,पंडित सपकाळे,विश्वनाथ मोरे,दिलीप पोहेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी रत्ना कोसोदे,थोरात,भगत,इंगळे या महिलांनी मनोगत व्यक्त केले तर आभार प्रमोद इंगळे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

MPSC परीक्षेत खिर्डी येथील मिलिंद जाधव यांचे घवघवीत यश…

0
रावेर दि .14 (विनायक जहुरे ) रावेर तालुक्यातील खिर्डी बु! येथील रहिवाशी सेवानिवृत्त लोको चीफ रेल्वे ड्रायव्हर सुनील जाधव यांचे चिरंजीव आयु. मिलिंद सुनील...

रसलपुर-बक्षीपुर ग्रामपंचायतींच्या गैरकारभाराची चौकशी अजूनही ‘थंडबस्त्यात’… तक्रारींना महिने उलटले; विस्तार अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामांचा...

0
रावेर दि . 12 ( प्रतिनिधी ) रसलपुर व बक्षीपुर ग्रामपंचायतींमधील कथित गैरकारभार व आर्थिक अनियमिततांबाबत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींची चौकशी अजूनही थंडबस्त्यातच पडून असल्याचे...

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बस गावात येईना; विद्यार्थ्यांची रोज अर्धा किलोमीटर पायपीट….

0
मुक्ताईनगर दि .12 (प्रतिनिधी )- नायगाव व पिंप्रीनांदू गावांना जोडणारा रस्ता अस्तित्वात असून ही त्याची योग्य देखभाल न झाल्याने एसटी बसेस गावात न येता...

अटवाडेतील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह…निकृष्ट कामाचा आरोप; तक्रारी नंतर ही प्रशासनाकडून दखल नाही…

0
रावेर दि . 12 (प्रतिनिधी )  रावेर तालुक्यातील अटवाडे येथे सुरू असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य गोकुळ...

जळगाव जिल्हा अध्यक्षपदी सौ. आनिता चौधरी यांची नियुक्ती

0
धामोरी दि . 12  प्रतिनिधी (दत्तात्रय घुले ) आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना,ग्लोबल पीस कौन्सिल भारतीय महाक्रांती सेना व यु.एन. न्यूज 24 संलग्न प्रेणीत जळगाव...

error: Content is protected !!