HomeसामाजिकA-1 प्रतिष्ठान आयोजित नवरात्रोत्सव कार्यकम आयोजन तेहतीस वर्षांपासुन परपंरा कायम...

A-1 प्रतिष्ठान आयोजित नवरात्रोत्सव कार्यकम आयोजन तेहतीस वर्षांपासुन परपंरा कायम…

धामोरी कोपरगाव दि . 29 प्रतिनिधी ( दत्तात्रय घुले ) तालुक्यातील धामोरी येथील एकमेव RNI कृत A-1 प्रतिष्ठाण आयोजित नवरात्रोत्सव कार्यक्रम आयोजन परंपरागत तेहतीस वर्षांपासुन कायम राखून ठेवले आहे. या नवरात्रोत्सव काळात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. नुकतेच नवरात्रोत्सवाच्या आयोजन सोहळ्याच्या सातव्या दिवसाच्या सेवेच्या आरतीचे मानकरी आदरणीय मनोज पुंडलिक जगझाप सौ. कल्पना मनोज तसेच महेश भाणुदास ताजणे सौ. अर्चणा महेश यांनी मान मिळविला आहे .

 नवरात्रोत्सव कार्यक्रम आयोजन सेवे प्रसंगी महा प्रसादाचे फराळं खिचडी वाटप पंगतीचे आयोजन सुभाष भानुदास ताजणे यांनी केले होते. या नवरात्रोत्वव सोहळा आयोजन प्रसंगी दररोज रात्री ८ ते १० या दरम्यान माहिला भाविकांमधून दांडिया सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.

या सर्व नवरात्रोत्सव महोत्सव कार्यक्रमाचे आयोजक A-1 प्रतिष्ठान अध्यक्ष विजयराव ताजने उपाध्यक्ष कैलासराव लकारे खजिनदार राजाभाऊ वाईकर सचिव बाळासाहेब घुले. या सर्व नवरात्रोत्सव महोत्सव आरतीचे गुरुवर्य मनोजराव कुलकर्णी, विजयराव जेजुरकर, समाधान वॉच अमर माळी,कृष्णराव जगझाप, भाऊराव माळी, राकेश बोरकर, माणिक सोमासे, सुनील कदम, संकेत कडवे, रमेश आव्हाड, अमोल लकारे, नवनाथ कदम, लक्ष्मण सोमासे, मिननाथ टेलर मोरे, बाबासाहेब रौंदाळे, संजय मोरे, सचिन ताजने, नितीन भुसारे, दत्तात्रय खोलमकर, सुभाष जेजुरकर आदित्य जेजुरकर,समीर भुसारे आदि कार्यकर्ते व महिला भाविक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!