Homeताज्या बातम्याविटवे/सांगवे येथे 15 ऑगस्ट 79वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

विटवे/सांगवे येथे 15 ऑगस्ट 79वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

रावेर दि .१५ (प्रतिनिधी ) विटवे/सांगवे  येथील  जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी यांची प्रभात फेरी काढण्यात आली प्रभातफेरी मध्ये घर घर तिरंगा हर घर तिरंगा अशा घोषणा देण्यात आल्या यानंतर ग्रा.पं.कार्यालया समोर लोकनियुक्त सरपंच मुकेश चौधरी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच शालेय व्यवस्थापन समिती तर्फे जिल्हा परिषद शाळेत ग्रा. पं. सदस्य सौ.सुनीता मधुकर पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण केले तसेच सांगवे येथे जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र कोळी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी ग्रा. पं. सदस्य साहेबराव वानखेड़े यांचे कडून उत्तम भाषण केलेल्या विद्यार्थी यांचा सन्मान करून बक्षीस दिले याप्रसंगी सूत्रसंचलन शिक्षक चेतन शिवदे व.सतीश चौधरी यांनी केले तर आभार राहुल अवसरमल यांनी केले यावेळी शिक्षक किशोर चव्हाण मुख्यध्यापक मीराबाई महाजन, उपसरपंच ईश्वर चौधरी ग्रा. पं. सदस्य गणेश मनुरे, गजानन कोळी, मधुकर पाटील, सुरेश कोळी , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संमिती उपाध्यक्ष सलीम शेख पोलीस पाटील, बाळु पवार,रोजगार सेवक सिताराम वानखेड़े,आशासेविका, संगीता वानखेड़े, कोमल कोळी वैशाली कोळी आरोग्य सेवक, डॉ.संदीप सरकटे, आंगनवाड़ी सेविका ,नलिनी बाई कोळी,लक्ष्मी कोळी, मनीषा चौधरी, सुनंदा सोनवणे कांता महाजन सांगवे मुख्याध्यापक युवराज सावळे,सांगवे पोलीस पाटील वैशाली कोळी सुरेश तायडे श्रीराम कोळी, शिवाजी कोळी कैलास मनुरे, नयन जैन,व शाळेतील विद्यार्थी, तरुण गावकरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!