Homeताज्या बातम्याऐनपुर येथे महाराजस्व समाधान शिबिर अनेकांनी लाभार्थ्यांनी घेतला लाभ...

ऐनपुर येथे महाराजस्व समाधान शिबिर अनेकांनी लाभार्थ्यांनी घेतला लाभ…

ऐनपुर प्रतिनिधी ( विजय एस . अवसरमल ) दि . 13 महसूल व वन विभाग जिल्हा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखडा अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ऐनपुर तालुका रावेर येथे बसस्थानक परिसरातील मंगल कार्यालय येथे मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे मा.आ.चंद्रकांत पाटील व फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर यशस्वी झाले यात कृषी विभाग, पंचायत समिती, तहसील कार्यालय, अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना व्हायला हवा या उद्देशाने दाखले वाटप करण्यात आले जातीचे दाखले उत्पन्न दाखला डोमेसाईल शिधापत्रिका संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ महीला व बाल कल्याण विभागातर्फे लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला शिक्षण विभाग आरोग्य विभाग वन विभाग या विविध क्षेत्रातील विभागाचा लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला .

शिबिर तहसीलदार बंडू कापसे यांच्या उपस्थितीत घेण्यात आले यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे समिती अध्यक्ष दिनेश पाटील,लाडकी बहिण योजनेचे अध्यक्ष राहुल पाटील माजी पंचायत समिती सभापती जितू पाटील, ऐनपुर येथील सरपंच अमोल महाजन, माजी सरपंच विकास अवसरमल विटवे गावचे सरपंच मुकेश चौधरी,शुभम पाटील, रावेर पंचायत समिती चे गटविकास अधिकारी विनोद मेढे, कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके,नायब तहसीलदार जी.आर साळी,आदी मान्यवरांच्या हस्ते दाखल्यांचे वाटत करण्यात आले घरकुल योजना,पी.एम किसान योजना, किसान राज्य कृषी यांत्रिकीकरण अॅग्रो स्टॉक योजना, शेती उत्पादन साहित्य वाटप फळबाग केळी कार्यभार आदेश जमिन आरोग्य पत्रीका, भाग्यश्री बेबी केयर किट, शिक्षण विभाग गणवेश वाटप योजना,दिव्यांग विद्यार्थी साहित्य वाटप, वन्यप्राणी हल्ला नुकसान भरपाई करणे, पशुसंवर्धन, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग योजना,उमेद महीला बचत गट योजना, जननी सुरक्षा योजना, आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड, यांची माहिती देण्यात आली या शिबिराच्या यशस्वितेसाठी ऐनपुर मंडळ अधिकारी प्रवीण वानखेडे, ऐनपुर ग्रामविकास अधिकारी प्रशांत तायडे, तलाठी शरद सुर्यवंशी,कृषी अधिकारी शेखर वाघ,निंबोल तलाठी स्वप्नील केवाडे,कांडवेल तलाठी शाम निवाडे यांनी परीश्रम घेतले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!