Homeराजकीयसोलापूरातील महापूर ... शिवसेनेचं खंबीर नेतृत्व - मिनाक्षीताई वाघचौरे

सोलापूरातील महापूर … शिवसेनेचं खंबीर नेतृत्व – मिनाक्षीताई वाघचौरे

कोपरगाव दि .30 प्रतिनिधी ( नवनाथ उल्हारे ) सोलापूर जिल्ह्यावर आलेल्या भीषण महापुराने हजारो घरं उद्ध्वस्त केली.कोणाचं छप्पर कोसळलं, कोणाचं आयुष्यभराचं कष्टाचं धान्य वाहून गेलं, तर कोणाचा संसार पाण्याच्या लोटात गेला.

आईंच्या डोळ्यात अश्रू, लेकरांच्या चेहऱ्यावर भीती आणि शेतकऱ्यांच्या मनात भविष्यासंबंधी अनिश्चिततेची काळी छाया पसरली.अशा या संकटात लोक निराधार झाले, असहाय झाले.मात्र या भीषण महापुरात जेव्हा प्रत्येक नागरिकाला आधाराची गरज होती,तेव्हा त्यांच्या सोबत खंबीरपणे उभं राहिलं ते फक्त…उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन प्रशासनाला सजग केलं,

जनतेच्या मदतीसाठी उपाययोजना केल्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना लोकांच्या सेवेत झोकून दिलं.शिंदे साहेबांचं नेतृत्व हे संकटकाळातल्या आशेचं किरण ठरलं.शिवसेना कार्यकर्ते गावोगावी, घराघरात धावून गेले,अन्न, पाणी, वैद्यकीय मदत आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतर यासाठी त्यांनी अविरत परिश्रम घेतले.जनतेच्या वेदना त्यांनी स्वतःच्या वेदना मानल्या.

 सोलापूरकरांना जाणवतंय की संकट कितीही मोठं असलं तरीत्यांच्या पाठीशी आधार देण्यासाठी, अश्रू पुसण्यासाठी आणि नव्या आयुष्याला सुरुवात करण्याची ताकद देण्यासाठी शिवसेनाआणि मा.एकनाथ शिंदे साहेब खंबीरपणे सोबत आहेत.कारण शिवसेना हे फक्त राजकीय पक्ष नाही,तर संकटात जनतेच्या डोळ्यातला अश्रू पुसणारी खरी आई-वडिलांसारखी सावली आहे… 

  मीनाक्षीताई वाकचौरे

शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख कोपरगाव.

 शिव उद्योग संघटना जिल्हाप्रमुख (उत्तर अहिल्यानगर).

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!