Homeशिक्षण-प्रशिक्षणसैय्यद आयेशा जे.टी. एम.मधुन 92% नी उत्तीर्ण

सैय्यद आयेशा जे.टी. एम.मधुन 92% नी उत्तीर्ण

यावल तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) दि . 24
यावल तालुक्यातील मारूळ येथिल सैय्यद आयेशा नदीम अक्तर हिला जे. टी. एम. इंग्लिश मेडिअम फैजपूर येथून इयत्ता 10 मध्ये 92% घेऊन उत्तीर्ण झाली असुन तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
मारूळ येथिल विद्यार्थी सैय्यद आयेशा नदीम अक्तर हिने मारूळ येथे इयत्ता 8 वी प्रयत्न उर्दु हायस्कूल मध्ये शिक्षण घेतले होते त्या नंतर फैजपूर येथिल जे. टी. एम इंग्लिश मेडीअम मध्ये इयत्ता 10 चे शिक्षण घेत तिने 92% मिळवून यश संपादन केले. विशेष म्हणजे सायन्स या विषयात 100 पैकी 98 गुण तिने मिळवून मोठे यश मिळवले असल्याने मारूळ येथिल विद्यार्थिनी सैय्यद आयेशा नदीम अक्तर हिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!