Homeआरोग्यसावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत परसाळे उपकेंद्रात जन्म नोंद वहीत फेरफार...

सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत परसाळे उपकेंद्रात जन्म नोंद वहीत फेरफार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा -अपात्र ग्रामपंचायत सदस्य खल्लोबाई तडवी यांची मागणी

यावल तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) यावल तालुक्यातील परसाळे ग्रामपंचायत सदस्यांमधील तीन ग्रामपंचायत सदस्य जिल्हाधिकारी कार्याकडून तिसरे अपत्य प्रकरणी अपात्र करण्यात आले आहेत अपात्रतेत खल्लोभाई युनूस तडवी यांना तीन अपत्य दाखवण्यात आलेले आहेत यातील पहिल्या अपत्य 17 जानेवारी 2012 रोजी रोशनी या नावाने फेरफार करून नोंदवण्यात आले आहे तर 17 एक 2012 रोजी खलोबाई यांचे पहिल्या अपत्य रुकसाना या नावाने नोंदवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. खल्लोभाई यांना 17 जानेवारी 2012 रोजी कुठलेही मूलबाळ झालेले नाही ही माहिती खोटी आहे असे स्पष्ट निदर्शनास आल्याची माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी शासकीय खोटे दास्तावेज तयार करणारे अधिकारी व कर्मचारी यांचे वर कार्यवाही करावी व चौकशी व्हावी अशा आशयाचे पत्र जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी वैद्यकीय अधिकारी सावखेडा सिम यांना दिले आहे.याबाबत त्वरित कार्यालयात खुलासा सादर करावा असे पत्रात म्हटले आहे. एकाच तारखेला एकाच वेळी दोन नावाच्या वेगवेगळ्या नोंदी आढळून आलेलया आहेत एका नोंदवहीत पेन्सिलने अस्पष्ट असे रुकसाना लिहिलेले आहे तर दुसऱ्या नोंदवहीत रोशनी असा उल्लेख करण्यात आलेला आहे या खोट्या नोंदणी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे पत्र जिल्हाधिकारी जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांचेकडे सादर केलेले आहेत पत्रात नमूद केले आहे की वरील विषयास अनुसरून यावल तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी सावखेडा सिम त्या अंतर्गत असलेल्या कोळवद उपकेंद्रातील कर्मचारी यांनी कमालकांना तडवी राहणार परसाळे बुद्रुक यांचेशी संगणमत करून गरोदर माता बालक सेवा नोंदवही जन्म रजिस्टर मध्ये अनुक्रमांक दोन ऑब्लिक 33 आर 16 ऑब्लिक सतरा नाव रुकसाना इनुस तडवी अपत्य रोशनी युनूस तडवी हे जन्म दिनांक 17 जानेवारी 2012 चे खोटे व बनवणे अहवाल जिल्हा परिषद आरोग्य विभाग जळगाव यांना सादर करून शासनाची दिशाभूल केली आहे.सदरचा अहवाल खरा आहे असे बसून दस्त तयार केलेला आहे कारण सदर अहवालात नमूद तर केस दिनांक 17 जानेवारी 2012 रोजी मला कोणतेही अपत्य झालेले नाही व तशी कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. तरी अहवालाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य तो गुन्हा दाखल करावा अशी मागणी खाल्लोबाई युनूस तडवी यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!