Homeशिक्षण-प्रशिक्षणसाकळी येथे उद्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन नागरिकांनी...

साकळी येथे उद्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन नागरिकांनी सेवांचा लाभ घ्यावा आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे आवाहन

यावल तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) दि . 26
यावल तालुक्यातील साकळी येथे उद्या दि. 27 रोजी छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार असुन शिबिरास नागरिकांना शासकीय सेवा देण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी शासकीय सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी केले आहे.

साकळी येथे उद्या दि 27 रोजी छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे साकळी येथिल भवानी माता मंगलकार्यालयात सकाळी 11 वाजता आयोजन करण्यात आले आहे शिबिरात फैजपूर प्रांत अधिकारी, यावल तहसीलदार मोहनमाला माझीरकर, गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड व विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित राहुन सेतू सुविधा मार्फत नागरिकांना सुविधा पुरविल्या जाणार आहेत त्याच प्रमाणे रोजगार हमी योजना, रेशन पुरवठा विभाग, निवडणूक विभाग, भूमिअभिलेख, आरोग्य विभाग, कृषी विभाग, ग्रामविकास विभाग, महसूल विभागाअंतर्गत विविध योजना व सेवा नागरिकांना देण्यात येणार असल्याने साकळी सह साकळी मंडळातील नागरिकांनी सेवांचा उपस्थित राहुन जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन चोपडा यावल आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!