Homeसामाजिकसाकळी ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा

साकळी ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा

यावल तालुका प्रतिनिधी  (  मिलिंद जंजाळे ) यावल तालुक्यातील साकळी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दि.६ जून रोजी साकळी ग्रामपंचायत कार्यालयात राजमुद्रा चित्रित केलेली भगव्या ध्वजपताकांची स्वराज्यभिषेक गुढी उभारून राजयभिषेक दिन साजरा करण्यात आला तर प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी येथे ही मोठ्या उत्साहात राजयभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत मध्ये लोकनियुक्त सरपंच दिपक नागो पाटील यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक गुढीचे पूजन करण्यात आले.

महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीत यांच्या स्वरात गुढीला वंदन करण्यात आले.प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य खतीब तडवी,परमानंद बडगुजर,मुकेश बोरसे,विनोद खेवलकर यांचे सह ज्येष्ठ कर्मचारी पंढरीनाथ माळी,वरिष्ठ लिपिक बाळकृष्ण तेली,कर्मचारी लीलाधर मोरे, सर्व कर्मचारी उपस्थित होते.शिवराज्याभिषेक गुढी उभारल्यामुळे परिसरात चैतन्याचे व उत्साहाचे आनंदाचे वातावरण निर्माण झालेले होते.तर साकळी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ मुकेश चौधरी यांच्या हस्ते स्वराज्य संस्थापक राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून व मानवंदना देऊन राजयभिषेक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ मुकेश चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ स्वाती कवडीवाले,सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक राजु तडवी, आरोग्य निरीक्षक नितीन वाळूज, आरोग्य सेविका मनिषा कोळी, अधिकारिचारिका वृषाली पाटील, मोनिका मेसेन, आरोग्य दुत मिलिंद जंजाळे, सफाईगार चेतन धमोने, रुग्ण वाहन चालक शोएब शेख शकील, आशा ताई लता बडगुजर, कीर्ती वाघ, संध्या जंजाळे, गोदावरी लोधी, यांच्या सह आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!