Homeसामाजिकसाकळी गावचे युवा सम्राट युनुस शफी मन्सूरी यांच्या वाढदिवसा निमित्त विशेष...

साकळी गावचे युवा सम्राट युनुस शफी मन्सूरी यांच्या वाढदिवसा निमित्त विशेष…

यावल तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) यावल तालुक्यातील साकळी गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व समजले जाणारे युनुस शफी मन्सूरी यांचा आज जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात येणार असुन त्यांची ओळख युवा सम्राट म्हणुन ही केली जाते.

साकळी गावातील रहिवाशी युनुस मन्सूरी हे एक छोट्याश्या कुटूंबातून वाढलेले व्यक्तिमत्व आहे अगदी मध्यम अश्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला असतांना त्यांचे वडील शफी मन्सूरी हे नेहमी गावातील गोरगरीब नागरिकांना नेहमी मदत करीत असत युनुस मन्सूरी हे नेहमी त्याच्या वडिलांच्या सहवासात असल्याने त्यांनी त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांनी ही सामाजिक कार्यात नेहमी सहभाग घेत गोरगरीब नागरिकांना मदत करणे युवा वर्गाला नेहमी प्रोत्साहीत करीत चांगल्या गोष्टी साठी युवा वर्गाला मदतीचा हात देणे गोरगरीब नागरिकांच्या लग्न समारंभात, दवाखान्याच्या कामात मदत करणे असे विश्वासनीय कामगिरी त्यांच्या हातुन घडलं असते युनुस मन्सूरी हे जातीने मुस्लिम समजायचे असतांना गावातील प्रत्येक समाज्यातील व्यक्तींना त्यांच्या कडुन नेहमी मदत होत असते व त्यांनी त्यांच्या वडिलांचा वसा नागरिकांना मदत करून सुरूच ठेवला आहे. युनुस शफी मन्सूरी यांचा नेहमी हसमुख पणे नागरिकांना मदत करीत असुन कोरोना काळात त्यांनी मोठ्या प्रमाणात नगरिकांना मदत केली आहे. अश्या युवा सम्राट, सामाजिक कार्यकर्ता,साकळी येथिल तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष युनुस शफी मन्सूरी यांचा आज वाढदिवस असुन मोठ्या उत्साहाने युवक वर्गाकडून आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्ती कडुन साजरा करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!