Homeताज्या बातम्यासमाज क्रांती पुरस्कार सोहळा अविस्मरणीय- वैशाली सोनवणे

समाज क्रांती पुरस्कार सोहळा अविस्मरणीय- वैशाली सोनवणे

यावल दि .21 तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे )बी एस एफ बहुद्देशीय संस्था अमरावती, उपेक्षित नायक न्यूज व सत कबीर बहुद्देशीय संस्था बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती जिल्ह्यातील होटल यश पॅलेस या ठिकाणी समाज क्रांती राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष वैशाली सोनवणे ( नाशिक ) या होत्या तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख, निर्माता नंदकिशोर धकिटे, दिग्दर्शक प्यारेलाला शर्मा, निर्माता नानासाहेब बच्छाव, मॉडेल व ज्यूरी आरती बारवसे, अभिनेता योगेश पवार, मॉडेल सावी वासनिक, समाज सेवक निलकंठ सरदार, डॉ चंद्रशेखर गवळी, शाळा संचालक नितीन डांगळे, वैध मापन शास्त्र अधिकारी रुपचंद फुलझेले, समाज सेविका किरण पिंजवानी, समाज सेविका आम्रपाली चौधरी, समाज सेवक शंकर आहुजा, अभिनेता सुरज मानकर इत्यादी होते. पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील 150 लोकांना समाज क्रांती राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नंदकिशोर धकिटे निर्मित व अल्ताफ दादासाहेब शेख दिग्दर्शीत ऍट पोस्ट बिहाली या हिंदी मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच करण्यात आले. तसेचं मॉडेल आरती बारवसे व पत्रकार भूषण सरदार आयोजित फॅशन शो पोस्टर लाँच करण्यात आले.कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भूषण नि सरदार असून सह आयोजक ऍड शितल गजभिये, राजेंद्र हेलोडे हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका नाशिक अश्विनी सांगळे यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले आणि आभार दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांनी मानले. पुरस्कार सोहळ्याला सम्पूर्ण महाराष्ट्रातून 200 लोकांची उपस्थिती होती. अगदी भव्य दिव्य हा पुरस्कार सोहळा अमरावती येथे अविस्मरणीय स्वरूपाचा झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!