Homeसामाजिकसंस्कार संस्कृती फॉउंडेशन तर्फे गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम संपन्न

संस्कार संस्कृती फॉउंडेशन तर्फे गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम संपन्न

यावल तालुका प्रतिनिधीमिलिंद जंजाळे ) जळगाव-गौतमनगर तांबापुर या ठिकाणी संस्कार संस्कृती फाऊंडेशनच्या वतीने दिनांक 22 जून 2025 रविवार रोजी जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार राजूमामा भोळे यांच्या शुभहस्ते गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले* या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर सदाशिवराव ढेकळे, आर पी आय (आठवले पक्षाचे) जळगांव युवक जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे,सामाजिक कार्यकर्ते जमीलभाई शेख.खरात गटाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जे डी भालेराव,समाज कार्यकर्ते रियाजभाई काकर,सामाजिक कार्यकर्ते असिफ शेख, आरपीआय चे युवक महानगर अध्यक्ष शुभम पारधे,सामाजिक कार्यकर्ते सोनूभाई कडक,सामाजिक कार्यकर्ते इस्माईलभाई खान,अविनाश पारधे,पंकज सोनवणे,अक्षय मेघे,आदी उपस्थित होते यावेळी आमदार राजूमामा भोळे,यांनी संस्कार संस्कृती फाउंडेशनने आयोजित केलेल्या वह्या वाटप उपक्रमाचे कौतुक केले,यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन केले,यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अर्चना मिलिंद सोनवणे आणि संस्थेचे पदाधिकारी यांचे आवर्जून दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या वह्या वाटपाचा कार्यक्रम घेत असल्याने संस्थेच्या पदाधिकारी यांचे प्रशंसा केली,सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सदस्य मीराबाई सोनवणे, रत्नाबाई सोनवणे,रत्ना ब्राह्मणे, आशा पारधे,भावना अडकमोल,मोहिनी पारधे, बेबाबाई सपकाळे, कलाबाई पारधे, पद्माबाई पारधे, सरस्वताबाई नन्नवरे,शालुबाई शिंदे,नागेश वारुळे,प्रविण वाघ, सतीश सोनवणे,मंगल वाघ,राजा संदाशिव चेतन ससाणे,संजय पारधे,गजानन ससाणे,विनोद अहिरे,करण आहिरे,मुकेश सपकाळे,दिनेश सोये,मंगल खैरनार,भगवान ससाणे,राहुल खैरनार,प्रेम पारधे,आर्यन वाघ, यांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!