Homeशिक्षण-प्रशिक्षणसंत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन...“मन चंगा तो कठौती में...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत शिरोमणी गुरु रविदास महाराज

काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.”

संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज सेवा ट्रस्ट, काहूरखेडे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काहूरखेडे, ता.भुसावळ येथील विद्यार्थ्यांना शालेय पाट्या वाटप करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देऊन जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. संत रविदास महाराज यांच्या समता, बंधुता व मानवतेच्या विचारांचा प्रसार व्हावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन निर्माण व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमास ट्रस्टचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी संत रविदास महाराज यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरावर ACB चा डल्ला; नोटांचे ढीग पाहून अधिकारीही अवाक !

0
हैदराबाद दि .23 ( लक्षवेध न्युज नेटवर्क )  एका बाजूला भ्रष्टाचाराचे आरोप आणि दुसऱ्या बाजूला अफाट माया... तेलंगणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) उपजिल्हाधिकारी...

error: Content is protected !!