Homeराजकीयश्रीनगरमधील अशोक स्तंभाच्या तोडफोड प्रकरण भारत शांततेचा देश, धार्मिक नाही - ॲड....

श्रीनगरमधील अशोक स्तंभाच्या तोडफोड प्रकरण भारत शांततेचा देश, धार्मिक नाही – ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबई दि. 8 (प्रतिनिधी ) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेल्या अशोक स्तंभाची तोडफोड झाल्याच्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

त्यांनी आपल्या अधिकृत ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून या घटनेवर भाष्य करताना, हे राष्ट्रीय चिन्ह सर्व भारतीयांचे असून, अशा कृतींमुळे मुस्लीम समाज देशात स्वतःला वेगळं पाडत असल्याचं म्हटलं आहे. तसेच ॲड. आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, “मी श्रीनगरमध्ये भारताचं राष्ट्रीय चिन्ह – अशोक स्तंभ -तोडल्याची तीव्र निंदा करतो. राष्ट्रीय चिन्ह हे भारतातील सर्व नागरिकांसाठी आहे; ते एखाद्या व्यक्ती किंवा गटाचं नाही तर संपूर्ण राष्ट्र आणि तिथल्या लोकांचं प्रतिनिधित्व करतं !”

त्याचप्रमाणे या घटनेला पाठिंबा देणाऱ्यांवर ही त्यांनी जोरदार टीका आहे. “अशा प्रकारे राष्ट्रीय चिन्हाची तोडफोड करून आणि त्याला पाठिंबा देऊन, मुस्लीम स्वतःला आणि संपूर्ण समाजाला भारतात वेगळं पाडत आहेत,” असं त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लीम समाजाला एक महत्त्वाचा संदेश दिला. “मुस्लिमांनी हे समजून घेतलं पाहिजे की, भारत दार-उल-अमन आहे, दार-उल-इस्लाम नाही!” या वाक्याद्वारे त्यांनी भारताची ओळख शांतताप्रिय राष्ट्र अशी आहे, धार्मिक राष्ट्र नाही, यावर भर दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!