Homeमहत्त्वाचेशेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई मागण्यांना लोकप्रतिनिधी व नागरिकांचा एकत्रित पाठिंबा  मागणीचे तहसीलदार यांना...

शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई मागण्यांना लोकप्रतिनिधी व नागरिकांचा एकत्रित पाठिंबा  मागणीचे तहसीलदार यांना निवेदन

यावल दि .30 तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) यावल तालुक्यातील शेतकऱ्यांना झालेल्या मोठ्या प्रमाणातील पिक नुकसानीबाबत शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी, या मागणीसाठी स्थानिक नेते, शेतकरी प्रतिनिधी, संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी एकत्रितरित्या निवेदन देत पाठिंबा दर्शविला आहे.या मागणीपत्रासोबत “पाठिंबाकर्त्यांची यादी” जोडण्यात आली असून, त्यावर शेकडो नागरिकांनी स्वतःचे नाव, गाव आणि सही करून आपला पाठिंबा नोंदविला आहे.

स्थानिक स्तरावर प्रभावी मानले जाणारे अनेक लोकप्रतिनिधी व पदाधिकारींचा समावेश आहे. सुरुवातीच्या नावे विशेषतः माजी आमदार रजाभाऊ चौधरी, माजी गटनेते गजानन भाऊ पाटील, कुं. शुभा पाटील, सुभाष नागरे, अडसूळ किसनराव दिगंबर यांची आहेत. त्यानंतर मोठ्या संख्येने शेतकरी प्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी सह्या केल्या आहे.

या प्रसंगी यावल तालुका काँग्रेस अध्यक्ष शेखर सोपान पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुका अध्यक्ष मुकेश येवले, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तालुका अध्यक्ष शरद कोळी, काँग्रेसचे माजी आमदार रमेश दादा चौधरी, राष्ट्रवादीचे अतुल पाटील, गोपाळ चौधरी, कडू पाटील, गिरीष देशमुख, पुंजाजी बोदडे, निवृत्ती पाटील, अरुण लोखंडे, यशवंत जासूद, अमोल भिरूड, अनिल जंजाळे, रमेश महाजन, दिनकर फेगडे, मिलिंद नेहते, भागवत पाचपोळे, विनोद भागवत पाटील, किशोर तायडे, विनोद कोळी, सुनील जोशी, पुंडलिक रायसिंग, मिलिंद कोळी, पाटील सर, जगदीश कवडीवाले, अकिलोद्दीन नासिरोद्दीन, योगेश भंगाळे, राकेश भंगाळे, पंकज पाटील, रुबाब तडवी, कमाल तडवी, रामचंद्र सावळे, जगदीश पाटील, प्रमोद नेमाडे, संतोष खर्चे, प्रवीण लोणारी, दहिगाव सरपंच अजय अडकमोल, संदीप भालेराव, साकळी विविध कार्यकारी सोसायटी चे संचालक तथा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष महाजन, धीरज पाटील, आसिफ पाटील, समीर खान, ललित पाटील, रफिक शेख, फरहान शेख आदींसह महाविकास आघाडीचे मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 शेतकऱ्यांच्या मागण्यांना व्यापक लोकसमर्थन लाभले असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. शासनाने यावर गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी सर्वांची मागणी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!