Homeउद्योगशासकीय नोकर भरतीसाठी इच्छुक तरुणांना पुस्तके व क्रिडा साहित्यांची व्यवस्था, सुसज्ज अभ्यासिका...

शासकीय नोकर भरतीसाठी इच्छुक तरुणांना पुस्तके व क्रिडा साहित्यांची व्यवस्था, सुसज्ज अभ्यासिका सुरू करण्याचा साकळीचे सरपंच दिपक पाटील यांचा मानस… .

यावल दि .29 तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) यावल तालुक्यातील साकळी येथील लोकनियुक्त सरपंच दिपक पाटील यांचेकडे गावातील काही तरूण मुलांनी पोलिस भरतीसाठी लागणारे पुस्तके व क्रीडा साहित्याची मागणी केली होती.तरुण वर्गाच्या भविष्याचा विचार करून तात्काळ निर्णय घेत सरपंच दीपक पाटलांनी या तरुणांसाठी एका दिवसात सर्व क्रिडा साहित्यांची व संबंधित पुस्तकांची व्यवस्था करून दिली.याबद्दल सर्व मुलांनी ग्रामपंचायत कार्यालयात भेटुन दिपक पाटील आभार मानले.गावातील विवीध शासकीय नोकरभरतीसाठी इच्छुक मुलांनी सध्या तात्पुरत्या स्वरूपात भाड्याने खोली घेवुन या साहित्यासह अभ्यास सुरू केला आहे.

       विविध शासकीय स्पर्धा परीक्षा-भरती तसेच इतर शैक्षणिक करिअरच्या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्या आपल्या गावातील तरूणांना अभ्यासासाठी गावात लवकरच सुसज्ज अभ्यासिका सुरू करणार आहे.आपल्या यासंदर्भात गावाबाहेर नोकरी , व्यवसाय करणारे अनेक नागरिकांसोबत बोलण सुध्दा झालेल आहे.ते सर्वजण अभ्यासिकेसाठी मदत करायला तयार आहे.त्यानुसार ग्रामपंचायत व गावातील नागरिकांच्या मदतीने ही सुसज्ज अशी अभ्यासिका लवकर सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.त्यादृष्टीने कामकाज सुरू आहे. सुसज्ज अभ्यासिका तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे. असे सरपंच दीपक पाटील यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!