Homeताज्या बातम्याशारदा नगर मध्ये अपघातांचे प्रमाण वाढले; स्पीड ब्रेकरचा अभाव ठरतोय जीवघेणा... ...

शारदा नगर मध्ये अपघातांचे प्रमाण वाढले; स्पीड ब्रेकरचा अभाव ठरतोय जीवघेणा… कॉलेज समोरील रस्त्यावर वाहनांची वेगाने धाव; विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका..

बारामती दि . 26 प्रतिनिधी ( विश्वजा कदम )शारदा नगर परिसरातील कॉलेजसमोरील मुख्य रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्याने अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी व नागरिक ये-जा करत असून, अनेक वेळा वाहनांचे वेग व नियंत्रण सुटल्यामुळे दुर्घटना घडत आहेत.

स्थानिक रहिवासी आणि विद्यार्थ्यांच्या सांगण्यानुसार, मागील काही महिन्यांमध्ये या ठिकाणी लहान-मोठे मिळून तब्बल १० पेक्षा अधिक अपघात घडले आहेत. दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना विशेषतः कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे.

विद्याथींचे मत

“दररोज कॉलेजला जाताना जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागतो. वाहनांच्या वेगावर कोणतेच नियंत्रण नाही. आम्ही अनेक वेळा स्थानिक प्रशासनाकडे स्पीड ब्रेकरसाठी मागणी केली आहे, पण अजून काहीही कारवाई झालेली नाही.”

स्थानिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, तात्काळ या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवावा आणि आवश्यक त्या सुरक्षितता उपाययोजना कराव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे जीव वाचू शकतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!