Homeसामाजिकव्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते - दीपध्वज कोसोदे

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक दीपध्वज कोसोदे यांनी केले.रुईखेडा येथील संत रोहिदास जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

सुरुवातीस दर्शन लोखंडे,देवांश सावकारे तनवी डांगे, सार्थक लोखंडे,रूद्र सावकारे,हितेश डांगे,या शालेय विद्यार्थ्यांनी संत रोहिदास यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमोल डांगे होते.
संत रोहिदास यांनी आताच्या काही राज्यांना भेटून आपल्या काव्याद्वारे तत्कालीन समाजापुढे प्रश्न उभे केले होते. त्यातून समाज परीवर्तनाची मुहूर्तमेढ रोवल्या गेल्याचे कोसोदे आपल्या भाषणात म्हणाले.

कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते श्रीरंग गुरचळ,विलास लोखंडे, माजी सरपंच सुरेश लोखंडे यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. पवन आणि गोपाळ लोखंडे यांनी परिश्रम घेतले तर
सूत्रसंचालन आणि आभार सुनील कळसकर यांनी व्यक्त केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरावर ACB चा डल्ला; नोटांचे ढीग पाहून अधिकारीही अवाक !

0
हैदराबाद दि .23 ( लक्षवेध न्युज नेटवर्क )  एका बाजूला भ्रष्टाचाराचे आरोप आणि दुसऱ्या बाजूला अफाट माया... तेलंगणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) उपजिल्हाधिकारी...

error: Content is protected !!