Homeताज्या बातम्याविवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत कार्यालय, मराठी शाळा, उर्दू शाळा, उर्दू इंग्लिश शाळा तसेच हास्यकुल येथे सकाळी ध्वजारोहण करण्यात आले.

विवरे येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत शेख रईस शेख फैजुल्ला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विवरे ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या ध्वजारोहण प्रसंगी सरपंच युनूस तडवी, उपसरपंच विनोद मोरे, वासुदेव नरवाडे, विकास पाटील, युसुफ खाटीक आदी ग्रामपंचायत सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच विवरे खुर्द ग्रामपंचायत कार्यालयासमोरही ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. या वेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती.

याचबरोबर श्री. ग. गो. बेंडाळे विद्यालयातही ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरावर ACB चा डल्ला; नोटांचे ढीग पाहून अधिकारीही अवाक !

0
हैदराबाद दि .23 ( लक्षवेध न्युज नेटवर्क )  एका बाजूला भ्रष्टाचाराचे आरोप आणि दुसऱ्या बाजूला अफाट माया... तेलंगणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) उपजिल्हाधिकारी...

error: Content is protected !!