Homeताज्या बातम्याविटवा आणि धामोडी ही गावे झाली घरकुल घोटाळ्याची केंद्रे... भाग - 4

विटवा आणि धामोडी ही गावे झाली घरकुल घोटाळ्याची केंद्रे… भाग – 4

रावेर दि .21 (लक्षवेध न्युज नेटवर्क ) आठवडाभरापासून विटवा आणि धामोडी या गावातील घरकुल घोटाळे बाहेर आली आहेत ; मात्र अजूनही प्रशासनामार्फत चौकशी झालेली नाही किंवा तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी यांना प्रशासनाने साधी नोटीस काढून स्थानिक पातळीवरून खुलासाही मागितलेला नाही.

विटवा येथे जगदीश बावस्कर तर धामोडी येथे सरला कोळी या ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. ग्रामपंचायतीच्या परस्पर काही राजकीय पदाधिकारी लाभार्थींचे प्रस्ताव तयार करतात आणि प. स. स्तरावर हे प्रस्ताव स्वीकारून तत्कालीन बीडीओ के.पी.वानखेडे हे लाभार्थी यांचेकडे जागा आहे की नाही,याची खात्री न करताच अनुदान वितरित करतात,तरी तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी ढिम्म बसतात,याचा अर्थ काय समजायचा?

जगदीश बावस्कर आणि सरला कोळी या दोघांनी यावर्षी स्वतः हून तालुक्याच्या बाहेर विनंती बदल्या केल्या आहेत,बदलीला हे तर कारण नसेल?

रावेर तालुक्यात दोन वर्षांपूर्वी संगनमताने शौचालय घोटाळा झाला होता.गुन्हा दाखल झाल्यावर गावोगावी एजंट सापडले होते.तसेच या दोन्ही गावात एजंट कार्यरत असल्याची बातमी मिळत आहे.
हे एजंट कोण आहेत? हे गावांना ही माहीत आहे आणि पंचायत समितीतील घरकुल विभागातील कर्मचारी आणि गृह निर्माण अभियंत्याना ही माहीत आहे,प्रशासन त्यांची आता झाडाझडती घेईल का? हा प्रश्न आहे,पुढील आठवड्यात मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल रावेर पंचायत समिती स्तरावर तक्रार निवारण सभा घेणार आहेत,त्यात या घोटाळ्याबाबत तत्कालीन बीडीओ के.पी.वानखेडे,गणेश सपकाळे,धीरज धनगर आणि ग्रामपंचायत अधिकारी जगदीश बावस्कर ,सरला कोळी यांचे विरुद्ध काय निर्देश देतात,ते पहावे लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!