Homeशिक्षण-प्रशिक्षणशाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत ! वाघाडी येथील मुलीचा...

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत ! वाघाडी येथील मुलीचा जी.प.शाळा रेंभोटे येथे प्रवेश !

रेंभोटे प्रतिनिधी ( प्रशांत गाढे ) दि.17  रावेर तालुक्यातील शाळेच्या पहिल्याच दिवशी जि.प प्राथमीक शाळा रेंभोटे येथे इयत्ता पहिलीत दाखलपात्र मुलांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले.याप्रसंगी गावातील प्रथम नागरिक, सरपंच ग्रामपंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा गावातील ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शाळेचे मुख्याध्यापक व उपशिक्षिका यांनी आनंदमय वातावरणात नवगत विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन, वाजत गाजत करण्यात आले. विशेष म्हणजे जिल्हा परिषद रेंभोटे शाळेमध्ये इयत्ता चौथीतील एका विद्यार्थिनीचा प्रवेश शाळेतील गुणवत्ता पाहून,व शिक्षकांचे काम पाहून शेजारील जवळच्या वाघाडी गावं येथील पालकाने आपल्या मुलीचा प्रवेश जिल्हा परिषद रेंभोटे शाळेमध्ये केला.

प्रवेशोत्सव कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गाढे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मीबाई गाढे, प्रल्हाद गाढे, जितेंद्र हंसकर, जितेंद्र भालेराव, विनायक पाटील, सुनील महाजन, विजय पाटील, आनंदा सपकाळे, गावाच्या ग्रामसेविका कपिला गावित, अंगणवाडी सेविका संध्या महाजन व अर्चना महाजन, मदतनीस प्रियंका कोचुरे व सविता पाटील, तथा शाळेचे मुख्याध्यापक निलेश पाटील व उपशिक्षिका भाग्यश्री बेंडाळे यांच्या हस्ते शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, बूट, पायमोजे व पुस्तके देण्यात आली. सर्व विद्यार्थी यांची गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. मध्यान्न भोजना वेळी गोड पदार्थ देण्यात आले. अतिशय उत्साहात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!