Homeताज्या बातम्यालोणी ग्रामपंचायतीत जागतिक आदिवासी दिन साजरा नाही; ग्रामसेवक महिनाभर अनुपस्थित...

लोणी ग्रामपंचायतीत जागतिक आदिवासी दिन साजरा नाही; ग्रामसेवक महिनाभर अनुपस्थित…

यावल दि .९ तालुका प्रतिनिधी  ( मिलिंद जंजाळे ) संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा होणारा जागतिक आदिवासी दिन यंदा लोणी ग्रामपंचायतीत पूर्णपणे दुर्लक्षित राहिला. ग्रामसेवक कुंदन कुमावत यांनी “या दिवसाच्या आयोजनासंदर्भात कोणतेही शासन परिपत्रक किंवा सूचना ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या नाहीत” असे सांगितले.

विशेष म्हणजे, ग्रामसेवक गेल्या एक महिन्यापासून ग्रामपंचायतीत अनुपस्थित असल्याने नागरिकांना विविध कामांसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासन परिपत्रक नसतानाही, सामान्य जनतेच्या भावना लक्षात घेऊन हा दिवस साजरा व्हायला हवा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

चोपडा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असून, या भागात बिरसा मुंडा जयंती आणि जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. मात्र, यावर्षीचे दुर्लक्ष “दुर्दैवी व शोकांतिका” असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर, माननीय चोपडा विधानसभा आमदार चंद्रकांत भाऊ सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब , जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल मॅडम , पंचायत समिती गटविकास अधिकारी अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी भीम आर्मी भारत एकता मिशन तालुका अध्यक्ष मुबारक तडवी व गावकऱ्यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!