Homeताज्या बातम्यारिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने संविधावादी कामगार संघटना सोबत परिसंवाद बैठक – 8...

रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने संविधावादी कामगार संघटना सोबत परिसंवाद बैठक – 8 तासाचे काम 12 तासांवर होण्याचा प्रश्न, कामगारांच्या आरोग्याची चिंता …

मुंबई दि. 20 ( लक्षवेध  न्युज नेटवर्क ) रिपब्लीकन  कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सेना सरसेनानी मा.आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने संविधावादी कामगार संघटना सोबत घेऊन सध्या निर्माण झालेला प्रश्न 8 तासावरून 12 तास करणेत आला त्यामुळे कामगारांवर कामाचा अतिरिक्त भार पडून मानसिक संतूलन बिघडून आरोग्य धोक्यात येऊ शकतो म्हणून कामगारांच्या अनेक समस्यांचे पश्न परिसंवाद बैठकीत ठेवण्यात आले
कार्यक्रमाचे अध्यक्ष रि.का.सेना महा.राज्य अध्यक्ष मा.युवराज दादा बनसोडे हे होते .

स्वतंत्र मजुर कामगार संघटनेचे अध्यक्ष मा.सागर भाऊ तायडे परिसंवाद बैठकीचे वक्ते होते त्यानी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कामगारांच्या विविध समस्या आणि कामगारांचे हक्क अधिकार,न्याय कस मिळवता येतो ते कामगारांनी समजून घेतले पाहिजे वेळोवेळी परिसंवाद बैठकी घडवून आणल्या पाहिजेत त्यामुळे कामगारांना त्यांच्या हक्क अधिकाराच्या कायद्याची तरतूदीची माहिती होईल तसेच बैठकीत उपस्थित मान्यवरां पटवून दिले त्याच बरोबर रिपब्लिकन कामगार सेना उपाध्यक्ष मा.अरविंद पाण्डेय यांनी कामगार व कार्यकर्ते यांनी प्रोटोकॉल नुसार पालन करणे गरजेचे आहे त्यामुळे समस्यांचा निपटारा करता येतो व शिस्त पालनाची सवय लागते मा.सुहासजी बनसोडे रि.का.सेना महा.राज्य सचिव यांनी आपल्या मार्गदर्शनात त्यांनी कामगारांचे जे प्रश्न परिसंवाद बैठकीत मांडले आहेत ते गंभीर स्वरूपाचे आहे त्यावर उपयोजना काढून सरकार कडे पाठ पुरावा करायला हवा त्याच बरोबर त्यांनी आयोजक व संयोजक यांचे आभार मानले.

अध्यक्षीय परिसंवादात मा.युवराज दादा बनसोडे  यांनी आपल्याला मार्गदर्शनात कामगारांच्या गंभीर समस्या तर आहेतच परंतु त्या सोडवण्यासाठी संविधानवादी कामगार संघटनेने एकत्रित येऊन कार्य केले पाहिजे त्या साठी कामगार सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार सदस्यांनी खांद्याला खांदा लाऊन कार्य करायला हवे तेव्हाच कामगारांना स्वतंत्र, समानता,हक्क अधिकार, न्याय मिळेल हे सांगत असताना कार्यक्रमचे संयोजक आयु. विक्रम भाई खरे आयोजक हनुमंत वाघमारे, आयु. बाळकृष्ण शिंदे यांचे कौतुक के हार्दिक सदिच्छा दिल्या .

परिसंवाद बैठकीत उपस्थित मान्यवर मा.युवराज दादा बनसोडे जी रिपब्लिकन कामगार सेना अध्यक्ष मा.सागर तायडेजी स्वतंत्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष रिपब्लिकन कामगार सेना उपाध्यक्ष मा.अरविंद पाण्डेजी रिपब्लिकन कामगार सेना महा. राज्य मा.सुहास जी बनसोडे रि.प.का.सेना महा.राज्य सचिव
कविवर्य मा.राजरत्न राजगुरू जी महा.सुप्रसिद्ध ख्यातनाम गायक समशुद्दीन भाई मन्सुरी रि.का.से.नेता
आयु. शैलेंद्र पवार रि.प.से.ठाणे जिल्हा सचिव
आयु.साभाष उघडे रि.प.से.ठाणे जिल्हा सचिव
प्रविण मिर्के कार्यकारी उपाध्यक्ष रि.प.से.ठाणे जिल्हा
ॲड.किरण जाधव रि.प.से,युवा अध्यक्ष ठाणे जिल्हा
आयुनि.मायाताई कांबळे रि.प.से.ठाणे जिल्हा प्रभारी
आयु.श्रीरंग कनकुटे रि.प.से.ठाणे जिल्हा उपाध्यक्ष
आयु.अनंत पार्दुले रि.प.से.क. डो.ग्रामीण अध्यक्ष एपीएमसी मार्केट युनिट अध्यक्ष आयु.ॲड. महेंद्र निकम रि.प.से उ.श.अध्यक्ष आयु. दिपक आहिरे रि.प.से.युवा अध्यक्ष आयु. किशोर निकम रि.प.से.उ.श.उपाध्यक्ष आयु. प्रकाश चंदनशिवे रि.प.से.उ.श.उपाध्यक्ष आय.प्रफुल साळवे रि.प.से.क.डो.श.युवा अध्यक्ष आयु. कैलास निकम रि.प.से.उ.(3) विभाग अध्यक्ष आयु. सुनील भालेराव रि.प.से.उ.(4) विभाग अध्यक्ष आयु. गुल मोहम्मद शेख टेक्सटाईल मार्केट उ. (2) कार्यक्रमाचे संयोजक :- आयु. विक्रम भाई खरे महा.राज्य समन्वयक आयोजक :- आयु. हनुमंत वाघमारे रि.का.से.उ.श.अध्यक्ष / आयु. बाळकृष्ण शिंदे रि.प.से.उल्हासनगर शहर उपाध्यक्ष निमंत्रक
आयु.रामा लिंबाजी गायकवाड, भागवत भालेराव, आयु दिनेश घाणेकर, आय.दिपक पायाळ विकास साळवे स्थानिक महिला वर्ग उपस्थित होते अनेक मान्यवरांचा सत्कार आणि पक्ष प्रवेश करण्यात आला .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!