Homeक्राईमरावेर पोलीस गुन्हे शोध पथकाने बकरी चोरांना केली अटक !

रावेर पोलीस गुन्हे शोध पथकाने बकरी चोरांना केली अटक !

रावेर दि .13 प्रतिनिधी ( विनायक जहुरे ) रावेर पोलिस स्टेशन येथे दि. १२ ऑक्टो.25 रोजी गुरंन ४२५/२०२५ गा. न्या. संहीता कलम 303 (२) प्रमाणे बकरी चोरीचा गुन्हा दाखल होता.

सदर गुन्हयात फिर्यादी नामे फिरोज खान अकबर खान क्य-५३ रा. गांधी चौक रावेर यांनी दि. १२ ऑक्टो.रोजी त्यांची मालकीची दोन बकऱ्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले असल्या बाबत रावेर पोलिस स्टे.येथे गुन्हा दाखल होता.

सदर गुन्हा दाखल होताच गुन्हयाच्या एकंदर तपासात मा. पोलिस निरीक्षक सो यांनी रावेर गुन्हे शोध पथकास सूचना दिल्यावरुन आरोपीच्या शोधास संपर्ण भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तसेच गुप्तबातमीदारा व्दारे माहीती घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्यावरुन आरोपीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.

 व आरोपी क्र. ०१) जितेन मदन सोळंकी, क्य-१९ रा. रसलपुर ०२) राजु मोहन मिलाला क्य २१ रा. केन्हाळा ता. रावेर यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली देत गुन्हयातील चोरीच्या १३,०००/-रुपये किमतीच्या दोन बकऱ्या त्याच्या ताब्यातुन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

सदर गुन्हयात आरोपीना अटक करुन मा. न्यायालयात दोन दिवसांची पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली आहे.

याप्रसंगी सदर कार्यवाही ही मा. डॉ. श्री महेश्वर रेडडी सो पोलिस अधिक्षक जळगांव, श्री अशोक नस्वाते सो अप्पर पो. अधिक्षक ,श्री अनिल बडगुजर सो.पोलिस उपअधिक्षक फैजपुर विभाग यांच्या मार्गदर्शनाने रावेर पो.स्टेशन चे पो.नी डॉ.विशाल जयस्वाल, गुन्हे शोध पथकातील पो.ना. कल्पेश आमोदकर, पो.शिपाई प्रमोद पाटील, विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, भुषण सपकाळे, म.पो.शि उषा मशाने यांनी आरोपीचा शोध घेतला असुन गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ हमीद तडवी हे करीत आहेत .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!