Homeआरोग्यरावेर नगर परिषदेत धनकचरा वाहणारे कालबाह्य ट्रॅक्टर् व नांदुरस्त वाहने वापरणाऱ्या ठेकेदारा...

रावेर नगर परिषदेत धनकचरा वाहणारे कालबाह्य ट्रॅक्टर् व नांदुरस्त वाहने वापरणाऱ्या ठेकेदारा विरुद्ध प्रशासनाकडे कारवाईची मागणी

रावेर (प्रतिनिधी ) दि 10 रावेर नगर परिषद धनकचरा वाहतुकीसाठी ठेकेदारा कडून कालबाह्य ट्रॅक्टर आणि नोंदणीकृत नसलेल्या वाहनांचा वापर केला आहे आस्था स्वयं रोजगार सहकारी संस्था, धुळे या संस्थेवर नागरिकांच्या तक्रारींनंतर देखील नगर परिषदेने अद्याप या बाबतीत कोणतीही कारवाई केलेली नाही, असे म्हणत मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे.

कालबाह्य वाहने आणि गैरकायदेशीर वाहनांचे वापर…

धनकचरा वाहतुकीसाठी वापरल्या जाणार्‍या ट्रॅक्टरांपैकी अनेकांची आरसी बुक उपलब्ध नसल्याचा आणि कालबाह्य वाहनांचा वापर केला जात असल्याचा आरोप समोर आला आहे. यामुळे अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची असेल, या बाबतीतही अनेक प्रश्न उपस्थित होतात. ठेकेदारांनी या नियमांचे उल्लंघन करताना धोका पत्करल्याचा आरोप मनात भिनलेला आहे.

ट्रॅक्टर व इतर गाड्यांची RTO चौकशीची गरज

याप्रकरणी वाहनांची प्रक्रिया आणि वैधता आरटीओच्या चौकशीखाली आणण्याची मागणी केली जात आहे. काळजीवंत नागरिक आणि स्थानिक नेते यांना भीती आहे की, जर अशा प्रकारे नियमांची पर्वा न करता वाहने वापरली गेली तर अपघात झाल्यास जीवित हानीसह गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने त्वरित आरटीओच्या माध्यमातून या कालबाह्य व नोंदणीकृत नसलेल्या वाहनांविषयी प्रमाणिक चौकशी करुन ठेकेदावर कठोर कारवाई करावी .

कारवाईसाठी स्थानिक प्रशासनाकडे मागणी पण कारवाई का नाही ?

अलीकडेच झालेल्या चर्चा आणि विविध पक्षांमधील मागण्यांमध्ये, नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशा बेजबदार ठेकेदारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा आग्रह धरला जात आहे. स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशी कारवाई अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्‍त होत आहे.

रावेर नगर परिषद धनकचरा वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या कालबाह्य व नोंदणीकृत नसलेल्या वाहने वापरण्याच्या आरोपांमुळे नागरिकांमध्ये मोठा आक्रोश निर्माण झाला आहे. आस्था स्वयं रोजगार सहकारी संस्था धुळे यांच्या तक्रारी असून ही नगर परिषदेने अद्याप प्रभावी कारवाई न केल्यास गंभीर प्रश्न निर्माण होणार आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने त्वरित आरटीओच्या चौकशीद्वारे सत्यता तपासून संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. नागरिकांची सुरक्षितता आणि नियमांचे पालन या दोन्ही बाबी प्रथमस्थानी ठेवून प्रशासनाच्या सावधगिरीची अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!