Homeताज्या बातम्यारावेर तालुक्यात बहुतांशी गावाना घरकुलाचा लाभ देतांना तत्कालीन बीडीओ वानखेडे यांनी घातला...

रावेर तालुक्यात बहुतांशी गावाना घरकुलाचा लाभ देतांना तत्कालीन बीडीओ वानखेडे यांनी घातला घोळ

रावेर दि .16 (लक्षवेध न्युज नेटवर्क ) रावेर तालुक्यातील विटवा,धामोडी पाठोपाठ कांडवेल, विवरा बु येथेही लाभार्थी यांचेकडे जागा नसतांना घरकुलाच्या लाभार्थ्यांना तत्कालीन बीडीओ के.पी.वानखेडे यांनी प्रथम हप्ता वितरित केल्याचे दिसून येत आहे, काल बातमी प्रसिद्ध होताच विस्तार अधिकारी युवराज अढागळे यांचे नेतृत्वाखाली घरकुल विभागाची टीम आज विटवा गावात पोहचल्याचे वृत्त आहे. जवळपास २५ लाभार्थ्यांकडून प्रथम हप्ता वसूल करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.तसेच १५ लाभार्थी यांनी एक लाखाहून अधिक अनुदान लाटल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे.नवल म्हणजे या सर्व लाभार्थ्यांकडे स्वतः ची जागाच नाही.

पंचायत समितीचा घरकुल विभाग व तत्कालीन बीडीओ के.पी.वानखेडे या गैरप्रकारास जबाबदार आहेत.लाभार्थींकडे स्वतः ची जागा नसेल किंवा त्यांना शासनामार्फत जागा उपलब्ध करून देणे शक्य नसेल तर अशा लाभार्थ्यांना यादीतून वगळण्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या सूचना असतांना लाभार्थी यांची निवड झालीच कशी ? ग्रामपंचायत कार्यालयाने परिपूर्ण प्रस्ताव सादर न करताच बोगस लाभार्थ्यांना घरकुल विभागाकडून आनुदान वितरित कसे झाले? शौचालय घोटाळ्यासारखे पंचायत समितीत झारीतील शुक्राचार्य कोण आहेत? असे अनेक प्रश्न तालुकावासीयांना पडले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!