Homeक्राईमरात्रीच्या गस्ती दरम्यान पोलिसांनी ३९ किलो ड्रग्ज केले जप्त, चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची...

रात्रीच्या गस्ती दरम्यान पोलिसांनी ३९ किलो ड्रग्ज केले जप्त, चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

चाळीसगाव दि .25 (लक्षवेध न्युज नेटवर्क ) काल दि. २४ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास महामार्गावरील पोलीस कन्नड घाटाखाली नाका बंदी करत असताना मोठी कारवाई केली, महामार्ग पोलिसांनी सुमारे ३९ किलो अमली पदार्थ (ड्रग्ज) जप्त केले असून, त्याची अंदाजे किंमत ६० कोटी रुपये असल्याचे समजते. ही कारवाई पीएसआय शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. अमली पदार्थ असलेली ब्रेझा गाडी दिल्ली येथून छत्रपती संभाजी नगर मार्गे बेंगळुरूकडे जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली, या माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत तपास व पंचनाम्याचे काम सुरू होते. घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबचे तज्ज्ञ पथक उपस्थित होते व सविस्तर तपासणी पोलिसांकडून केली जात होती. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, गाडीमधील व्यक्ती व ड्रग्ज पुरवठा साखळीबाबत तपशील घेतले जात आहेत. महामार्ग पोलीस व स्थानिक प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा पकडण्यात आल्याने संभाव्य समाजविघातक घडामोडी रोखल्या गेल्या आहेत, काही महिन्यांपुर्वीच जिल्ह्यात ड्रग्ज् व केटामाईनचे प्रकरण समोर आले होते. याप्रकरणी पावसाळी अधिवेशनात पडसाद उमटले होते. त्यानंतर पुन्हा चाळीसगाव येथे ड्रग्ज्ची मोठी कारवाई झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!