Homeसामाजिकरक्षाबंधनानिमित्त बिलासपूरहून श्री साई चरणी ३० फूट लांबीची भव्य राखी अर्पण

रक्षाबंधनानिमित्त बिलासपूरहून श्री साई चरणी ३० फूट लांबीची भव्य राखी अर्पण

शिर्डी दि . ९ ( राजेंद्र दुनबळे ) रक्षाबंधनाच्या पावन पर्वावर छत्तीसगडमधील बिलासपूर येथून ‘ऑपरेशन सिंदूर’ या थीमवर आधारित, तब्बल ३५ किलो वजनाची आणि ३० फूट लांब व ६ फूट रुंद अशी भव्य राखी श्री साई चरणी अर्पण करण्यात आली. ही अनोखी राखी सुप्रसिद्ध कलाकार दिलीप दिवाकर पात्रीकर यांनी केवळ १५ दिवसांत साकारली असून, फायबर प्लाय, मोती, जरी, बुटी आदी आकर्षक सजावटीच्या साहित्याचा नाजूक वापर करून ती तयार करण्यात आली आहे.
या राखीचे श्री साईबाबा संस्थानच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वंदना गाडीलकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी मंदिर विभागप्रमुख विष्णु थोरात, मंदिर पुजारी व संस्थान कर्मचारी आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!