Homeताज्या बातम्यायावल शहर हादरलं ! सहा वर्षीय बालकाच्या हत्येच्या निषेधार्थ मूक लॉंग मार्च

यावल शहर हादरलं ! सहा वर्षीय बालकाच्या हत्येच्या निषेधार्थ मूक लॉंग मार्च

यावल दि . 8 प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) यावल शहरातील सहा वर्षीय बालकाची निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ आज यावल वासियांच्या वतीने भव्य मूक लॉंग मार्च काढण्यात आला.

या मूक मोर्चामध्ये हजारो नागरिकांनी शांततेने सहभाग घेतला. “बालकाच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी”, “शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना करण्यात याव्यात” अशा ठळक मागण्या करण्यात आल्या.

मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने होत तहसील कार्यालयावर जाऊन संपन्न झाला. यावेळी यावल तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांना नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात दोषींवर जलदगतीने गुन्हेगारी प्रक्रिया राबवून त्यांना कठोर शिक्षा व्हावी तसेच शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या घटनेमुळे यावल शहरात तीव्र दुःख आणि संतापाचे वातावरण असून नागरिक न्यायाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!