Homeताज्या बातम्यायावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्यावर कारवाई व बदलीची सर्वत्र मागणी...

यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्यावर कारवाई व बदलीची सर्वत्र मागणी …लक्षवेध न्युजने प्रसिद्ध केलेली  बातम्यांची  नागरिकांनी घेतली दाखल 

यावल तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) यावल पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्या भोंगळ कारभाराची लक्षवेध न्यूजच्या माध्यमातून अनेक बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या व यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडून कश्या प्रकारे मनमानी कारभार करीत आहे याची सत्यता लक्षवेध न्यूजच्या बातमीतून प्रसिद्धी देण्यात आली होती त्याची यावल तालुक्यातील जनतेने दाखल घेत यावल पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्यावर कारवाई व बदलीची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी बेजबाबदार पणामुळे यावल तालुक्यातील विकास खुंठला असुन पंचायत समिती यावल येथे ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक समस्या सामोरे जावे लागत असल्याने घरकुल च्या हप्तानसाठी नागरिकांच्या चकरा, घरकुल लाभार्थी वर्गाची अभियंत्यानकडुन केली जाणारी लूट, रोजगार हमी योजना अंतर्गत गोठे,ग्रामीण भागात बांधकाम विभागतून होणारा भष्ट्राचार, शिक्षण विभागात झालेल्या बाला प्रकल्प भष्ट्राचार, यावल पंचायत समितीकडुन नागरिकांनसाठी देण्यात येणाऱ्या विविध योजनाकडे दुर्लक्ष, नागरिकांनशी अशोभनीय वर्तन शासनाच्या नियमांचे पायमल्ली, नागरिकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणे, मनमानी कारभार,पत्रकारांसी अरेरावी असभ्य वागणूक,अश्या अनेक तक्रारी लक्षवेध न्यूजच्या माध्यमातून यावल पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्या बातम्या वेळी वेळी प्रसिद्ध करण्यात येत असल्याने यावल पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्या बेजबाबदार पणाची दखल घेत यावल तालुक्यातील राजकीय पक्षातील पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडुन दखल घेत यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्यावर कार्यवाही व बदलीची मागणी जोर धरत असल्यामुळे मुख्यकार्यकरी अधिकारी मिनल करनवार यांची देखील राष्ट्रवादी अजितदादा गट व शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी यांनी भेट घेऊन यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांच्याकडुन करण्यात येणाऱ्या बेजबाबदारी मुळे नागरिकांच्या समस्या व शासनाची दिशाभूल, शासनाच्या नियमांचे उल्लंघन कश्या प्रकारे करण्यात येत असल्याचे निर्दर्शनात आणून दिली असुन अश्या बेजबाबदार यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यावल तालुक्यातील खपवून घेतले जाणार नसल्याने त्यांच्यावर कार्यवाही व बदलीची मागणी केली असतांना यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्यावर मुखकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव यांच्याकडून काय कार्यवाही होते याकडे संपूर्ण यावल तालुक्याचे लक्ष लागून आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!