Homeताज्या बातम्यायावल तालुक्यात १ ऑगस्ट पासून महसूल सप्ताह दिनास सुरुवात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर...

यावल तालुक्यात १ ऑगस्ट पासून महसूल सप्ताह दिनास सुरुवात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांची माहिती

यावल दि . १ ( तालुका प्रतिनिधी ) महसूल विभागामार्फत राज्यात १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट पर्यंत राज्य शासनाने ठरून दिल्या प्रमाणे शासनाचे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी दिली असून नागरिकांनी या सप्ताहात लाभ घेण्याचे आवाहन हि केले आहे.
दि.३० जुलै रोजी महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली vc द्वारा महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी यांची सभा घेण्यात आली होती.त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जळगाव यांनी दि.३१ जुलै रोजी जळगाव जिल्ह्यातील तहसीदार यांची प्रांतअधिकारी यांच्या उपस्थित vc द्वारे सभा घेऊन मार्गदर्शन केले असता राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट पर्यत महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार असुन १ ऑगस्ट महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताहाचे उदघाटन तसेच महसूल संवर्गातील कार्यरत /सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद उत्कृष्ठ अधिकारी कर्मचारी यांना पुरस्कारांनी सन्मानित व उपस्थितांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समारंभ होणार आहे.करण्यात येणार आहे .२ ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन २०११ पूर्वीपासून रहिवास करीत असलेल्यांना प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियामाकुल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना अतिक्रमण जागांचे पट्टे वाटप करण्याचा कार्यक्रम होणार आहे. ३ ऑगस्ट रोजी पाणद शिवरस्ते मोजणी करून त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्यास मंजुरी देण्यात येणार आहे.४ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत प्रत्येक मंडळ निहाय शासन आपल्या दारी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.५ ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी देऊन डीबीटी अनुदान वाटप करण्यात येणार आहे.६ ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करणे व त्या अतिक्रमण मुक्त करणे शर्त भंग झालेल्या जमिनीबाबत शासन धोरणानुसार नियामाकुल करणे निर्णय घेण्यात येणार आहे.तर ७ ऑगस्ट रोजी M SANND धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणाली प्रमाणे धोरण पूर्णत्वास नेणे आणि महसूल दिनाची सांगता समारंभ करण्यात येणार असल्याची माहिती यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी दिली असून सदर सप्ताहात नागरिकांनी लाभ घेण्याचे आह्वान हि करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!