Homeराजकीययावल तालुका महिला काँग्रेस अध्यक्षपदी कल्पना तायडे यांची निवड

यावल तालुका महिला काँग्रेस अध्यक्षपदी कल्पना तायडे यांची निवड

यावल तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) दि .24 यावल तालुक्यातील निमगाव येथिल रहिवाशी कल्पना अजय तायडे यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने जळगांव जिल्हा महिला काँग्रेसच्या यावल तालुका महिला अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगांव येथे जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली असता यावल तालुका महिला काँग्रेस ची निवड करण्यात आली यावेळी जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप पवार. माजी जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील. माजी आमदार शिरीष दादा चौधरी. यावल तालुका काँग्रेस अध्यक्ष शेखर  पाटील. युवा नेते धनंजय चौधरी. यावल शहर अध्यक्ष हकीम सेट माजी नगरसेवक करीम मेंबर यांच्या उपस्थित कल्पना अजय तायडे यांची यावल तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष यांची नियुक्ती करून माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात येऊन काँग्रेस पक्षाचे ध्येयधोरण व काँग्रेस पक्ष यावल तालुक्यात मजबुत करण्याची मोठी जबाबदारी कल्पना तायडे यांच्या कडे सोपविण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!