Homeताज्या बातम्यायावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या पाठीवर फिरवला आजीने मायेचा हात... नागरिकांच्या सेवेतून ठरत...

यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या पाठीवर फिरवला आजीने मायेचा हात… नागरिकांच्या सेवेतून ठरत आहेत तहसीलदार लोकप्रिय 

यावल दि . ५ तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) दि.०४ रोजी न्हावी प्र यावल येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिराअंतर्गत गरजू लाभार्थ्यांना शिबिराच्या माध्यमातून लाभ देण्यात आले असतांना शिबिरात उपस्थित वयोवृद्ध आजीने यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या पाठीवर मायेचा हात फिरऊन नातीच्या हातून नागरिकांना उत्तम अशी सेवा दिली जात असल्याचे कौतुक केले असुन यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर नागरिकांच्या सेवेतून लोकप्रिय ठरत असल्याने त्यांची तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली जात आहे.

यावल तालुक्यातील न्हावी प्र यावल फैजपूर मंडळाच्या माध्यमातून दि.४ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियांनाअंतर्गत रावेर यावल आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिरात एकंदरीत विभागाच्या माध्यमातून १०३५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असतांना यावल तालुक्यात मोठ्या प्रमाणात या उपक्रमाला प्रतिसाद दिला जात असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे.शिबिरास महसूल विभागाच्या व इतर विभागाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे विविध योजनाची माहिती,लाभ देण्यात येत आहे.त्यामुळे यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरत असुन यावल तालुक्यातील सर्व सामन्य नागरिकांना शिबिराच्या माध्यमातून उत्तम सेवा देण्याचे काम करीत असल्याचे चित्र सोमोर येतांना दिसून येत असतांना शिबिरात उपस्थित एक वयोवृद्ध आजीचे संजय गांधी योजनेअंतर्गत पैसे पडत नसल्यामुळे व आजी एकटी असल्याने आजीची यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी तात्काळ दाखल घेऊन आजीच्या पगाराचे काम सुरळीत पणे करून दिल्याने व आजीला काही अडचण येऊ नये म्हणून स्वतःचा फोन नंबर देऊन आजीचे मन जिंकून निराधार आजीची नात होऊन खरे जनतेचे सेवक म्हणून बहुमान प्राप्त केल्याने वयोवृद्ध आजीने आपल्या नातीसमान मानून यावल तहसीदार मोहनमाला नाझीरकर यांच्या पाठीवर मायेचा हात फिरऊन आजीने त्यांचे कौतुक केले तेव्हा अनेक नागरिकंच्या डोळ्यात अश्रू वाहतांना दिसून आल्याने यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडून मोठ्या प्रमाणात नागरिकांची सेवा घडत असल्यामुळे यावल तहसीलदार यावल तालुक्यातील तळागाळातील नागरिकांप्रयत्न पोहचत असुन नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन नागरिकांना तत्काळ सेवा देण्याचे शासनाच्या माध्यमातून कार्य करितांना दिसत असल्याने नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरत असतांना यावल तालुक्यात उत्तम असे कार्य करणारे प्रथम असे अधिकारी भेटल्याने यावल तहसीलदार यांचे मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून प्रशंसा केली जातांना त्यांची काम करण्याच्या अगळ्यावेगळ्या शैलीतून नागरिकांमध्ये अभिमान वाटत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!