Homeशिक्षण-प्रशिक्षणमुलांच्या सुरक्षितेसाठी सी. सी.टी. व्ही. व शिक्षकांचा ड्रेस कोडं ठरवला असतांना शिक्षण...

मुलांच्या सुरक्षितेसाठी सी. सी.टी. व्ही. व शिक्षकांचा ड्रेस कोडं ठरवला असतांना शिक्षण विभागाकडून नियमांचे उल्लंघन युवक राष्ट्रवादी चे निवेदन

यावल तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) दि .14 यावल तालुक्यात अद्याप ही शासनाने ठरवून दिल्या प्रमाणे जिल्हा परिषद शाळांनमध्ये सी. सी. टी. व्ही. कॅमेरे व शिक्षकांना देण्यात आलेल्या ड्रेस कोडं असतांना देखील कोणत्याही प्रकारे यावल तालुका शिक्षणअधिकारी यांच्या व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक यांच्या कडुन कोणत्याही प्रकारे नियमांचे पालन केले जात नसल्याने पंचायत समिती शिक्षणाधिकारी यांना यावल तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आहे.
तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.असे असतांना शिक्षण घेणारे मुले ही कमी वयाचे असतात त्यामुळे त्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने यावल तालुक्यातील एक ही शाळेत सी. सी. टी. वी. कॅमेरे लावण्यात आले नसुन व शिक्षकांचा ड्रेस कोडं शासनाने ठरवल्या प्रमाणे शिक्षकांनी सुद्धा ड्रेस कोडं मध्ये राहणे अनिवार्य असतांनाही कोणत्याही प्रकारे यावल तालुक्यातील शिक्षण विभागाकडून अंमलबजावणी केली जात नसल्याने व शिक्षणाधिकारी यांच्या बेजबाबदार पणे उत्तर देण्यात आल्यामुळे यावल तालुका युवक राष्ट्रवादी यांनी शिक्षण अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करत 15 दिवसाच्या आता अंमलबजावणी करण्यात यावी अश्या आशयचे निवेदन यावल तालुका युवक राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष आकाश चोपडे जिल्हा उपाध्यक्ष जुगल पाटील शहराध्यक्ष योगेश पाटील, महिला शहराध्यक्ष योगिता घोडके,गोलू महाजन,, बंटी बारी,प्रेम देवरे,,राहुल महाजन,यांच्या उपस्थित देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!