Homeराजकीयमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जळगाव जिल्हा दौरा – विविध विकासकामांचे भूमिपूजन...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जळगाव जिल्हा दौरा – विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन

यावल तालुका प्रतिनिधी (  मिलिंद जंजाळे )
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज  जळगाव जिल्हा दौरा शुक्रवार, दि . 20 जून 2025 रोजी असून या दौऱ्यात ते धरणगाव येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन, क्रांतिकारी खाज्याजी नाईक यांच्या स्मृतीस्थळाचे उद्घाटन तसेच जामनेर तालुक्यातील गोद्री येथील हिंदू गोर बंजारा व लबाना कुंभ प्रेरणा स्थळाच्या ऑनलाईन भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दौरा पुढीलप्रमाणे असेल:

सकाळी 9.50 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जळगाव विमानतळावर आगमन होईल. 9.55 वाजता ते मोटारीने धरणगावकडे रवाना होतील. 10.40 वाजता उपजिल्हा रुग्णालय, चोपडा रोड, धरणगाव येथे भूमिपूजन समारंभ होईल.

यानंतर 10.50 वाजता ते मोटारीने क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती मंदिराकडे प्रयाण करतील. 10.55 वाजता धरणगाव येथील रेल्वे स्टेशन समोर असलेल्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती मंदिरात अभिवादन करून 11.00 वाजता स्मारकाचे उद्घाटन आणि पाहणी.

11.10 वाजता मोटारीने डॉ. हेडगेवार नगर येथील मुख्य कार्यक्रमस्थळी प्रयाण होईल. सकाळी 11.15 वाजता डॉ. हेडगेवार नगर येथील कला विज्ञान महाविद्यालय मैदानात आयोजित मुख्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहतील. या कार्यक्रमात हिंदू गोर बंजारा व लबाना कुंभ प्रेरणा स्थळ, गोद्री (ता. जामनेर) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे ऑनलाईन भूमिपूजन होईल.

दुपारी 12.30 वाजता मुख्यमंत्री मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण करतील. दुपारी 1.15 वाजता विमानतळावर आगमन होऊन दुपारी 1.20 वाजता विमानाने मुंबईकडे प्रस्थान करतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!