Homeताज्या बातम्याभीम आर्मी जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे व श्रीकांत वानखेडे यांच्या प्रयत्नांना यश आपला दवाखाना"...

भीम आर्मी जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे व श्रीकांत वानखेडे यांच्या प्रयत्नांना यश आपला दवाखाना” व “वर्धनी केंद्र” घोटाळा प्रकरणात दोन सदस्यीय चौकशी समिती स्थापन १५ ऑगस्टचे आमरण उपोषण स्थगित

यावल दि . 14 तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) भीम आर्मी भारत एकता मिशनचे जिल्हाध्यक्ष आयु. गणेश भाऊ सपकाळे यांनी जळगाव जिल्ह्यातील “आपला दवाखाना” व “वर्धनी केंद्र” यांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत पत्रकार परिषदेत प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली होती. १४ ऑगस्टपर्यंत चौकशी समिती स्थापन न झाल्यास १५ ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन तक्रार अर्ज सादर केल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी दोन सदस्यीय समिती नेमली आहे.

समिती सदस्य:  हेमंत भदाणे – जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास विभाग, जळगाव (समिती अध्यक्ष) विनोद चावरिया – उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी, अर्थ विभाग, जळगाव (समिती सदस्य)

ही समिती संबंधित केंद्रांवर प्रत्यक्ष तपासणी करून, तक्रारीतील मुद्द्यांची पडताळणी करणार असून १५ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करणार आहे.

समिती स्थापन झाल्यामुळे १५ ऑगस्ट रोजी होणारे आमरण उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती भीम आर्मी जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रबुद्ध खरे व राहुल मंगलाबाई लक्ष्मण जयकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!