Homeसामाजिकभारतीय लोकशाहीला वाचविण्यासाठी संविधान संमेलनाची आवश्यकता - मुकुंदभाऊ सपकाळे

भारतीय लोकशाहीला वाचविण्यासाठी संविधान संमेलनाची आवश्यकता – मुकुंदभाऊ सपकाळे

यावल तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) भारतीय जनमानसामध्ये लोकशाहीच्या दृष्टिकोनातून जागरूकता निर्माण झाली असून धर्मांधतेला पोषक वातावरण राजसत्तेकडून निर्माण होत असताना भारतीय लोकशाहीला वाचविण्यासाठी संविधान संमेलनाची गरज असल्याचे मत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष तथा संविधान संमेलनाचे निमंत्रक मुकुंद सपकाळे यांनी येत्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या संविधान संमेलनाच्या पूर्वतयारी बैठकीत बोलताना व्यक्त केले.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुकुंद नन्नवरे होते.
संविधान संमेलनाच्या अनुषंगाने भूमिका डॉ. मिलिंद बागुल यांनी मांडली प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी संमेलनात वैचारिक परिसंवाद,चर्चासत्र आयोजित करण्यात येण्यासंदर्भात विचार मांडले, मुकुंद नन्नवरे यांनी संविधान संमेलन हे देशहितासाठी असून पुढच्या पिढीसाठी

लोकशाहीचा विचार करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले. बापूराव पानपाटील,सचिन बिऱ्हाडे, उदय सपकाळे, आधार सपकाळे,राम पवार, जगदीश सपकाळे, भीमराव अडकमोल, प्रा. के. एल. हिरोळे, चेतन नन्नवरे, सुभाष सपकाळे, वाल्मिक जाधव यांनी संमेलन यशस्वीतेसाठी विचार मांडलेत,विजयकुमार मौर्य, गोपाळ भालेराव, दत्तू सोनवणे, धर्मरत्न मोरे, महेंद्र केदारे ,सोमा भालेराव, संजय सोनवणे,अनिल सुरडकर ,सुनील सोनवणे,आय.एस. वाघ, सुभाष साळुंखे, जयपाल धुरंधर, यशवंत घोडेस्वार,राजू सपकाळे, आनंदा तायडे,भारत सोनवणे,संतोष गायकवाड,अजय बिऱ्हाडे,दिलीप सपकाळे, व्हि.आर, भारुडे, कादर अली सैय्यद, यांनी सूचना मांडल्यात. बैठकीचे सूत्रसंचालन प्रीतीलाल पवार तर आभार जगदिश सपकाळे यांनी मानले.बैठकीत धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद नन्नवरे यांना फोनवरून आलेल्या धमकीचा जाहीर निषेध करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!