Homeसामाजिकबोदवड येथे भंते विनाचार्य यांच्या उपस्थितीत भव्य धम्म ध्वज यात्रा व सभा...

बोदवड येथे भंते विनाचार्य यांच्या उपस्थितीत भव्य धम्म ध्वज यात्रा व सभा संपन्न

बोदवड दि 27 (प्रतिनिधी ) बोदवड येथे भंते विनाचार्य यांच्या उपस्थितीत भव्य धम्म ध्वज यात्रा व सभेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी बौद्ध बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक राजूभाऊ सपकाळे (भुसावळ) होते. प्रमुख आयोजक म्हणून ईश्वर भाऊ सुरवाडे, संदीप भाऊ सुरळकर, सागर भाऊ बावस्कर, अबरार शेख व सचिन भाऊ बावस्कर यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.

धम्म ध्वज यात्रेला शेकडो अनुयायी सामील झाले. “बुद्धं शरणं गच्छामि”, “जय भीम” अशा घोषणांनी संपूर्ण बोदवड शहर दुमदुमून गेले. यात्रेच्या शेवटी आयोजित सभेत भंते विनाचार्य यांनी धम्माच्या शिकवणीवर मार्गदर्शन केले.भंते विनाचार्य म्हणाले की, “आजच्या काळात समाजात समानता, बंधुता आणि अहिंसा टिकवून ठेवण्यासाठी धम्माचा संदेश लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.”

सभेत बौद्ध बांधवांनी सामाजिक सलोखा, शिक्षण व जागरूकतेची शपथ घेतली. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!