Homeराजकीयबिनविरोधी निवडणुका करणे लोकशाहीला धोका - सुजात आंबेडकर

बिनविरोधी निवडणुका करणे लोकशाहीला धोका – सुजात आंबेडकर

सांगली दि . 23 (प्रतिनिधी ) आगामी निवडणुकांमध्ये वंचित बहुजन समाजाने विकासाभिमुख कामे करणाऱ्या वंचित बहुजन आघाडी (VBA) च्या उमेदवारांना मतदान करून त्यांना विजयी करावे, असे आवाहन VBA चे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी तासगाव येथे केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

प्रस्थापित राजकीय पक्ष केवळ सत्ता टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यातून पैसे कमवण्यासाठीच काम करत आहेत, अशी टीका सुजात आंबेडकर यांनी केला. वंचित बहुजन समाजाने आता विकासाची कामे करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

निवडणुकीच्या निकालापूर्वीच भाजपचे १०० नगरसेवक घोषित होत असतील, तर हा लोकशाहीला मोठा धोका आहे, असे मतही सुजात आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केले.

वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी विकास आघाडीच्यावतीने आगामी निवडणूक एकत्रितपणे लढवून विजय मिळवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

माजी खासदार संजय काका पाटील यांनी देखील वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी विकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!