Homeराजकीयबहुजन चळवळ तरुणांच्या खांद्यावरच उभी राहणार – सुजात आंबेडकर उद्या सावद्यात

बहुजन चळवळ तरुणांच्या खांद्यावरच उभी राहणार – सुजात आंबेडकर उद्या सावद्यात

रावेर दि .20 (प्रतिनिधी ) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू सुजात आंबेडकर उद्या (२१ सप्टेंबर) सावदा शहरात होणाऱ्या युवा संवाद मेळाव्यात तरुणांना थेट हाक देणार आहेत. “जर तरुणाई जागी झाली नाही, तर बहुजन चळवळ कधीच पुढे जाणार नाही” असा थेट संदेश ते युवकांना देणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

सुजात आंबेडकर बहुजन तरुणांना संघटित होण्याचे आवाहन करणार असून, शिक्षण, संघटन आणि संघर्ष या तत्त्वांवर आधारलेली आंबेडकरी विचारधारा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही युवकांनी स्वीकारली पाहिजे.

जातिव्यवस्थेचा पगडा, अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्यासाठी तरुणाईने संघर्षाची मशाल हाती घ्यावी, अन्यथा चळवळ कमकुवत होईल या संदर्भात ते थेट युवकांशी संवाद साधणार आहेत .
सावदा शहरासह परिसरातील युवक-युवतींमध्ये या मेळाव्याबद्दल प्रचंड उत्सुकता असून, मोठ्या संख्येने उपस्थितीची तयारी सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!