Homeक्राईमफोनने फोटो घेऊन चालान? ट्रॅफिक पोलिसांचा ‘डिजिटल अधिकार’ की कायद्याचा भंग ?...

फोनने फोटो घेऊन चालान? ट्रॅफिक पोलिसांचा ‘डिजिटल अधिकार’ की कायद्याचा भंग ? पत्रकाराला थेट दंड! मोबाईल फोटोवर आधारित पावतीचा प्रकार समोर…

बारामती दि .27 (प्रतिनिधी ) बारामतीत एका पत्रकारास ट्रिपल सीटवरून ट्रॅफिक पोलिसांनी दंड ठोठावला. विशेष म्हणजे, गाडीचा फोटो पोलिसांनी अधिकृत कॅमेरा नव्हे तर मोबाईल फोनमधून काढला आणि त्यावरून थेट ई-चालान पाठवले. यामुळे गोपनीयता, अधिकार आणि कायदेशीर प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

घटना कशी घडली ?

सदर पत्रकार रस्त्यावर दुचाकीवर तिघे प्रवास करताना आढळले. हे लक्षात येताच एक महिला ट्रॅफिक पोलिस अधिकारी पुढे येऊन मोबाईल फोन मधून फोटो काढला. काही वेळातच त्यांच्या मोबाईलवर ई-चालान मेसेज येऊन पोहोचला.

मोबाईल फोटो कायदेशीर की अनधिकृत वाहतूक विभागाचे नियम सांगतात की:

वाहतूक पोलिसांना सार्वजनिक ठिकाणी नियमभंगाच्या घटनांचे फोटो/व्हिडीओ घेण्याचा अधिकार आहे, पण हे अधिकृत कॅमेऱ्यांद्वारे म्हणजेच ट्रॅफिक सीसीटीव्ही, स्पीड गन, किंवा अधिकृत हँड डिव्हाइसेसद्वारे असावे.

मोबाईल फोनचा वैयक्तिक वापर करून फोटो काढणे हे नियमांच्या सीमारेषेवर असल्याचे अनेक कायदेतज्ज्ञांचे मत आहे

गोपनीयतेचा भंग? कायद्यात काय म्हटलं आहे?

भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) आणि मोटार वाहन कायदा (MV Act) यांच्या अंतर्गत,

➡️ खासगी मोबाईलवरून फोटो काढणे आणि ते पुरावे म्हणून वापरणे हे फौजदारी गुन्ह्याच्या चौकटीत येऊ शकते, जर त्यासाठी अधिकृत मान्यता नसेल.

🔹 पत्रकाराचा सवाल – “पोलिसांच्या अधिकारांची चौकशी होणार का?”

“मी ट्रिपल सीट मान्य करतो, पण पोलिसांनी मोबाईलवरून फोटो काढून चालान लावणे हे चुकीचे आहे. याचा गैरवापर थांबायला हवा,” असे संबंधित पत्रकाराने म्हटले.

🔹 तज्ज्ञांचे मत

“मोबाईलवरून फोटो काढून चालान पाठवणे योग्य पद्धत नाही. यामुळे गोपनीयतेचा भंग होतो. पोलिसांनी अधिकृत यंत्रणांचा वापरच करायला हवा.”

🔹 तक्रार कुठे करावी?

📝 तुमच्या बाबतीत अशाच प्रकारे मोबाईलवरून फोटो काढून दंड लावला गेला असल्यास:

 1. वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयात तक्रार करा

 2. RTI द्वारे फोटो कुठून व कोणत्या यंत्रणेने घेतला, याची माहिती मागवा

 3. मानवाधिकार आयोग/ माहिती आयोगाकडे गोपनीयतेच्या भंगाची तक्रार करा .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!