Homeताज्या बातम्याफैजपूर पोलीस स्टेशन येथे शांतता समिती व गणेशोत्सव मंडळाची बैठक संपन्न 

फैजपूर पोलीस स्टेशन येथे शांतता समिती व गणेशोत्सव मंडळाची बैठक संपन्न 

फैजपूर दि .20 प्रतिनीधी (आदित्य गजरे )  फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीत आज दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी गणपती उत्सव तसेच ईद-ए-मिलाद या दोन महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती व गणेशोत्सव मंडळाची संयुक्त बैठक घेण्यात आली.सदर बैठकीस मा. श्री. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक जळगाव परिमंडळ तसेच मा. श्री. अनिल बडगुजर, उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपूर विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी महसूल, महावितरण, नगरपालिका विभागांचे अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.बैठकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, ध्वनीमर्यादा नियमांचे पालन करणे,मिरवणुकीदरम्यान शिस्त व नियमानुसार वर्तन करणे याबाबत सविस्तर चर्चा होऊन संबंधितांना मार्गदर्शन करण्यात आले.सदर बैठक दुपारी 4:45 वाजता सुरू होऊन सायं. 6 वाजता समाधानपूर्वक संपन्न झाली .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!