Homeताज्या बातम्याफैजपूर पोलीस स्टेशन तर्फे अंमली पदार्थांच्या विरोधात जन जागृती साठी निबंध स्पर्धा...

फैजपूर पोलीस स्टेशन तर्फे अंमली पदार्थांच्या विरोधात जन जागृती साठी निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न

यावल  दि .14 (प्रतिनिधी )अंमली पदार्थांचे जीवनावर होणारे दुष्परिणाम आणि त्या विरोधातील जन जागृती साठी फैजपूर येथील म्युनिसिपल हायस्कूल येथे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत ४० ते ४५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपले विचार प्रभावीपणे मांडले.

या स्पर्धेमध्ये कु.गुंजन तुषार किरंगे (११ वी) हिने प्रथम क्रमांक, कु.राजनंदिनी संतोष चव्हाण (१० वी) हिने द्वितीय क्रमांक, तर चि.नीरज किरण भारंबे याने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमास फैजपूर पोलीस स्टेशनचे API मोताळे साहेब व PSI बोकील साहेब त्यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागरूक राहण्याचे आणि समाजात सकारात्मक भूमिका बजावण्याचे मार्गदर्शन केले. 

हा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक तळेले सर व शिक्षकवर्ग यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला. अमली पदार्थांविरोधातील जनजागृतीसाठी घेतलेला हा उपक्रम समाजप्रबोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!