Homeआरोग्यप्राथमिक आरोग्य केंद्र साकळी कडुन मान्सूनपूर्व सर्वेक्षण

प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी कडुन मान्सूनपूर्व सर्वेक्षण

यावल ( तालुका प्रतिनिधी  मिलिंद जंजाळे ) यावल तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी यांच्या माध्यमातून साकळी या गावाचे मान्सून पूर्व साथ रोगाचे सर्वेक्षण करण्यात आहे.
सविस्तर वृत्त असे की प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी येथे यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजु तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र साकळीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश चौधरी, डॉ स्वाती कवडीवाले यांच्या सुचनेवरून पावसाळा सुरु होण्याअगोदर साकळी गावात साथिच्या रोगाची लागण होऊ नये, गाव साथीच्या रोगान पासुन मुक्त राहिले पाहिजे यासाठी साकळी या गावात आरोग्य कर्मचारी यांनी गावातील गटार, डब्बके, पाणी शुद्धीकरण, याची पाहणी करून मान्सून पूर्व आरोग्य विभाग सतर्क झाले आहेत आणि गावातील गटारी, स्वच्छ ठेवण्याच्या ग्रामपंचायत विभागाला पत्र देऊन सूचना देण्यात आली आहे.गावातील सर्वेक्षण करतांना प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मुकेश चौधरी, आरोग्य सहाय्यक अरुण चौधरी, आरोग्य निरीक्षक नितीन वाळूज, आरोग्य सेवक संदीप पाटील, आरोग्य सेवक मकरंद निकुंभ, आरोग्य सेवक पुष्पजीत सोनवणे यांच्या सह आरोग्य कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण पाहणी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!