Homeआरोग्यप्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव येथे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी घेतली आढावा बैठक 

प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव येथे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी घेतली आढावा बैठक 

यावल तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) यावल तालुका दौऱ्यावर असलेले जळगांव  मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करनलवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव येथे पाहणी करून आढावा बैठक घेतली व सूचना केल्या.

आज रोजी यावल तालूकात जळगांव येथिल मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करलवार जिल्हा परिषद यांचा दौरा असतांना त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव येथे भेट दिली असता प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव येथिल वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा ताई यांची आढावा बैठक घेतली व सूचना केल्या यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर, गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड,यावल तालुका आरोग्य अधिकारी राजु तडवी, महिला बाल कल्याण अधिकारी आटोळे मॅडम, प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव येथिल वैद्यकीय अधिकारी तरन्नूम शेख, वैद्यकीय अधिकारी दर्शना निकम,समुदाय आरोग्य अधिकारी सोनल भंगाळे, मोहम्मद अशफाक, मोहसीन कुरेशी, वाकर अहमद, गट प्रवतक मीना तायडे, सर्व आशा ताई, किनगाव येथिल सर्व आरोग्य कर्मचारी, सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, सह इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!