Homeताज्या बातम्यापैगंबर मुहम्मद (स) यांचा अपमान करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी

पैगंबर मुहम्मद (स) यांचा अपमान करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी

यावल तालुका प्रतिनिधीमिलिंद जंजाळे ) दि 6 सावदा येथिल एकता संघटनेच्या वतीने पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना पत्र लिहून जळगाव येथे झी टीव्ही न्यूजच्या “ताल ठोक के” कार्यक्रमात सहभागी झालेल्या जूना आखाड्याचे महंत उमेश पुरी, झी टीव्ही न्यूजचे प्रमुख सुभाष चंद्रा आणि कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेले विद्वान हाजिक खान यांच्याविरुद्ध भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 173 अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

2 जून 2025 रोजी झी टीव्ही न्यूजच्या “ताल ठोक के” या कार्यक्रमात जूना आखाड्याचे महंत उमेश पुरी यांनी अंतिम पैगंबर मुहम्मद (स) आणि त्यांच्या पत्नींबाबत अपमानजनक आणि अश्लील टिप्पणी केली. हा कार्यक्रम झी टीव्ही न्यूजचे निर्माते प्रत्यूष खरे यांनी सादर केला होता आणि त्याचे प्रसारण झी टीव्ही न्यूजने केले. मुख्य तक्रारकर्ते फारूक शेख यांच्यासह एकता संघटनेचे मुफ्ती रमीज, नदीम मलिक, मौलाना कासिम नदवी, अनीश शाह, मौलाना उमेर नसीर आणि सय्यद इरफान अली यांनी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत झी न्यूजचे प्रमुख सुभाष चंद्रा आणि कार्यक्रमात मुस्लिम विद्वान म्हणून उपस्थित असलेले हाजिक खान यांच्याविरुद्ध भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 173 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तक्रारकर्ते फारूक शेख यांनी सांगितले की, एकता संघटनेने जळगावच्या जिल्हा पेठ पोलिस ठाण्यातही लेखी तक्रार दाखल केली आहे. पुढील 14 दिवसांत कारवाई न झाल्यास संबंधितांविरुद्ध माननीय न्यायालयात खटला दाखल केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

एकता संघटनेने या घटनेचा निषेध करत ही टिप्पणी धार्मिक भावना दुखावणारी आणि सामाजिक सौहार्द बिघडवणारी असल्याचे म्हटले आहे. संघटनेने पोलिस प्रशासनाकडे तातडीने आणि निष्पक्ष कारवाईची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!