Homeमहत्त्वाचेपाल थंड हवेचे ठिकाण आता हिट स्पॉट: निसर्ग प्रेमींच्या चिंता ... उपाययोजना...

पाल थंड हवेचे ठिकाण आता हिट स्पॉट: निसर्ग प्रेमींच्या चिंता … उपाययोजना करण्याची गरज…

रावेर (प्रतिनिधी ) दि 12 जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेले पाल हे पूर्वी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जायचे. पालची थंड हवा आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे ते थंड हवेचे ठिकाण म्हणून खूप प्रसिद्ध झाले होते, पण सध्याच्या काळात हे ठिकाण हिट स्पॉट म्हणून बदलले आहे. या बदलामुळे निसर्गप्रेमींमध्ये चिंता वाढत आहे आणि त्यांना पालच्या पुन्हा गतवैभव प्राप्त होण्याची अपेक्षा आहे.

पाल: थंड हवेच्या ठिकाणाला हिट स्पॉट…

पालचे नैसर्गिक सौंदर्य आणि थंड हवेचे ठिकाण हे आज हिट स्पॉटमध्ये रूपांतरित झाले आहे. पर्यटकांची संख्या वाढत असताना, पर्यावरण आणि नैसर्गिक स्थळांचे जतन करण्यासाठी नवनविन उपाययोजनेची गरज भासू लागली आहे. जरी पालमध्ये पर्यटकांचे आकर्षण वाढले असले तरी, या बदलामुळे स्थानिक निसर्ग प्रेमींना काळजी वाटत आहे की थंड हवेचे या ठिकाणाचे पूर्वीचे वैभव कायम राहील की नाही.

झुलता पुल मोळकळीस  वन विभागाचे दुर्लक्ष

प्रदूषण, गर्दी आणि झुलता पुल यामुळे पालच्या नैसर्गिक सौंदर्यावर वाईट परिणाम होत आहेत. वन विभागाद्वारे उद्यानाच्या शुभोभारिकरणासाठी निधी उपलब्ध असूनही झुलत्या पुलाच्या देखभालीसाठी निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे, असे निसर्गप्रेमी आणि स्थानिकांचे मत आहे. ते म्हणतात की, पुल सुरक्षित नसेल तर पर्यटकांना धोका आहे आणि नैसर्गिक सौंदर्यालाही नुकसान पोहचते. त्यामुळे वन विभागाने याकडे विशेष लक्ष देऊन आवश्यक निधी आणि उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.

नवनविन उपाययोजना आणि प्रचाराची गरज

पालला थंड हवेचे ठिकाण म्हणून पुन्हा गतवैभव प्राप्त होण्यासाठी केवळ निसर्गरक्षणच नव्हे तर पर्यावरणपूरक पर्यटनास प्रोत्साहन देण्यासाठी नवनविन योजना आखणे अत्यंत गरजेचे आहे. स्थानिक प्रशासन, वन विभाग आणि पर्यावरण संघटनांनी मिळून कार्यरत उपाययोजना करणे आवश्यक आहे. यामध्ये प्रदूषण नियंत्रण, पार्किंग व्यवस्थापन, सुरक्षित पूल बांधणी आणि स्थानिक लोकांसाठी रोजगार व पर्यावरण जागरूकता वाढविणे यांचा समावेश असावा.

रावेर तालुक्यातील पाल हे जळगाव जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण परत पुन्हा त्याचा गतवैभव प्राप्त करू शकते, परंतु त्यासाठी नवनविन आणि प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. पर्यावरण आणि निसर्ग प्रेमींनी पालसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना साथ दिल्यासच या ठिकाणाचे नैसर्गिक सौंदर्य आणि थंड हवा टिकवून ठेवता येईल. वन विभागाने झुलत्या पुलासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. पाल पुन्हा एकदा पर्यटनासाठी आणि थंड हवेच्या इच्छुकांसाठी आदर्श ठिकाण म्हणून ओळखले जाईल हेच सर्वांच्या अपेक्षेत आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!