Homeउद्योगनियमित व वक्तशिर परत फेड करण्यात सभासदांची शान- चंद्रशेखर कुलकर्णी

नियमित व वक्तशिर परत फेड करण्यात सभासदांची शान- चंद्रशेखर कुलकर्णी

धामोरी दि .1 प्रतिनिधी (दत्तात्रय घुले ) कोपरगांव  तालुक्यातील प्रगतीपथावर असलेल्या मौजे धामोरी येथील पंडीतराव कुलकर्णी ग्रामिण बि.शेती सह. पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थचे चेअरमन अरुण नरहरी पा. भाकरे यांचे अध्यक्षतेखाली व कर्मवीर शंकरराव काळे सह.साखर कारखान्याचे माजी संचालक चंद्रशेखर मोहनीराज कुलकर्णी यांचे प्रमुख उपस्थितीत नुकतीच पार पडली.याप्रसंगी प्रमुख भाषणात बोलताना चंद्रशेखर कुलकर्णी यांनी लोकनेते स्वः पंडीतराव कुलकर्णी यांचे नावाने सन २००० मध्ये स्थापन केलेली संस्था आज प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. संस्थेमार्फत गावातील छोटया मोठ्या व्यावसायिकांना, शेतकऱ्यांना, दुध व्यावसायिकांना लघु व्यवसायासाठी व शेती पुरक जोडधंदयासाठी चांगल्या प्रकारे कर्ज वितरण,कर्जदार व ठेवीदाराना विनम्र व तत्पर सेवा दिली जात आहे. संस्थेस चालु वर्षी झालेला नफा २५ % राखीव निधी कडे वर्ग व आवश्यक त्या सर्व तरतुदी करुन उर्वरीत नफा रौप्य महोत्सव निधी कडे वर्ग करण्यात येत आहे.संस्थेचा चालु वर्षी रौप्य महोत्सव असुन त्यानिमित्त संस्थेच्या हयात असलेल्या सभासदाना संस्थेमार्फत प्रत्येकी १० ग्रॅम चांदीचे नाणे वाटप केले जाणार आहे.संस्थेने एन.पी.ए.,सी.आर.ए.आर.व सी.डी.रेशिओचे प्रमाण आदर्श राखलेले आहे. याप्रसंगी प्रमुख भाषणात बोलताना चंद्रशेखर कुलकर्णी यानी संस्था नावारुपास येण्यासाठी संस्थेचे सभासद पदाधिकारी,संचालक, कर्मचारी ठेव संकलन प्रतिनिधी यांनी केलेल्या योगदानाचा उल्लेख केला. नियमितपणे कर्जफेड करणारे कर्जदार सभासदांची सहकारी संस्थाना गरज असुन राज्यातील बहुतांश सहकारी पतसस्था वसुली अभावी अडचणीत आलेल्या आहेत.उत्तम कर्ज वसुली देण्यात सभासदांची शान असुन कर्जवसुली हा सहकारी संस्थाचा आत्मा आहे.अनेक सभासदांनी संस्थेच्या प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले.पतसंस्थेचे चेअरमन श्री अरुण पा.भाकरे यांनी प्रास्तविक केले.ज्येष्ठ सभासद बाबुराव दरेकर, धामोरी सोसायटीचे चेअरमन चैतन्य कुलकर्णी ,कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे इनस्पेक्टर प्रा.नारायण बारे सर,भास्करराव वाघ, आनंदराव वाघ यांची भाषणे झाली.सभेस गौतम बँकेचे माजी व्हा. चेअरमन पुंडलिक माळी, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक मनोज जगझाप, शरदराव पवार पतसंस्थेचे माजी चेअरमन सुदामभाऊ गाडे,पंडीतराव कुलकर्णी पतसंस्थेचे व्हा.चेअरमन सुनिल जगझाप, संचालक राजेद्र वाईकर, पत्रकार निवृत्ती शिंदे, शामराव माळी,सुभाष वाघ,प्रकाश लव्हाटे, रविंद्र माळी,बबनराव वाणी,सोसायटीचे व्हा. चेअरमन राजेंद्र वाघ, संचालक माणिक सोमासे,अनिल दरेकर, कैलास बारे,पोपटराव माळी,अभिजीत उसरे, राजाराम माळी,प्रदिप खिलारी,भाऊसाहेब माळी,भाऊसाहेब खिलारी,दिलीपराव माळी,भाऊसाहेब मांजरे, दत्तात्रय माळी, सदाशिव जगझाप,मनोज कुलकर्णी,सचिन ताजणे,योगेश सोनवणे, सतिश कोळपे व मोठ्या प्रमाणावर सभासद उपस्थित होते.गौतम बँकेचे संचालक श्री रामराव माळी यांनी सर्वांचे आभार मानले. सभेचे सुत्र संचालन संचालक प्रा.संदिप जगझाप सर यांनी तर मॅनेजर दिलीप खिलारी यांनी अहवाल वाचन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!