Homeताज्या बातम्यानिंभोरा पोलीस स्टेशनकडून पत्रकार दिनानिमित्त सत्कार सोहळा 

निंभोरा पोलीस स्टेशनकडून पत्रकार दिनानिमित्त सत्कार सोहळा 

रावेर दि .11 प्रतिनिधी ( विनायक जहुरे ) पहिले मराठी वृत्तपत्रकार व संपादक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त ६ जानेवारी हा दिवस राज्यात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने पत्रकार दिनाचे औचित्य साधत आज निंभोरा पो.स्टे. च्या वतीने परिसरातील पत्रकार यांचा सत्कार, सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रम प्रसंगी आपल्या अध्यक्षीय मनोगतात पत्रकार हा सर्वांचा मित्र असून तो कधीच कोणाचा शत्रु नसतो. पत्रकार , लोकप्रतिनिधि, पोलीस, जनता यांचा नेहमी सुसंवाद असल्यास सहज प्रश्न सुटून नेहमी शांतता जातीय सलोखा राहून न्याय मिळण्यास मदत होऊ शकते. असे प्रतिपादन पो.निरीक्षक श्रीमती मिरा देशमुख यांनी व्यक्त केले.

यावेळी सर्व पत्रकारांचा सत्कार पोनि. श्रीमती मिरा देशमुख पो.उप दिपाली पाटील, यांनी शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला. याप्रसंगी उपस्थित ज्येष्ठ पत्रकार राजीव बोरसे, ज्ञानेश्वर महाजन, प्रवीण धुंदले ,विनायक जहुरे , इकबाल पिंजारी, इद्रिस शेख, कांतिलाल गाढे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी अवसरमल सर,भीमराव कोचुरे,सुमित पाटील, प्रभाकर महाजन , जमील शेख,, दस्तगीर खाटीक, राहुल जैन, दस्तगीर खाटिक, , राहुल जैन, विनोद कोळी, उमेश तायडे, जमील शेख, छगन पाटील,संजय पाटील, सरदार पिंजारी यासह मोठ्या संख्येने पत्रकार बांधव .तसेच पो.काँ ,होमगार्ड, कर्मचारी आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार राजीव बोरसे यांनी तर सूत्रसंचालन अमोल वाघ व आभार प्रदर्शन कांतिलाल गाढे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!